Category News

माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रकाश महादेव परब

सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड मसुरे (प्रतिनिधी)मसुरे येथील माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव परब यांची तर सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कामगार…

खास. सुप्रिया सुळे तेव्हा का गप्प होत्या ; निलेश राणेंचा सवाल

मंत्र्यांच्या कुटूंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं ? ; त्या घरात कुटुंब रहात नव्हतं का ? कुणाल मांजरेकर काही दिवसांपूर्वी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राणेंच्या…

मालवण, आचरा पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

मालवण : जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव करून गर्दी जमवत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर मालवण आणि आचरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचरा येथे बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच प्रणया…

आयुष्य झिजवलं तरी कोकण वासियांचं प्रेम विसरू शकत नाही ; नारायण राणेंचे भावोद्गार

कट्टा बाजारपेठेत राणेंचे जल्लोषात स्वागत कट्टा : कोकणच्या जनतेनं १९९० पासून आजपर्यंत दिलेल्या प्रेमामुळेच मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे मला मिळाली. ही पदे कोकण वासीयांमुळे मिळाली. त्यामुळे मी माझं आयुष्य पूर्ण झिजवलं तरी ते ऋण मी…

बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू

दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आचरा पारवाडी येथील घटना ; वनविभागाने दखल घेण्याची मागणी आचरा : आचरा पारवाडी बरोबरच वरचीवाडी येथेही बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आचरा वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या बाहेर चारायला सोडलेल्या…

राजकारण गेलं चुलीत ! जुन्या शिवसैनिकांना आ. नितेश राणेंकडून “बंपर ऑफर” !!

राणेसाहेबांच्या रूपाने जुन्या शिवसैनिकाचा मोदींनी सन्मान केल्याची भावना व्यक्त कुणाल मांजरेकर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील विळ्या भोपळ्याचं वैर अवघा देश सध्या अनुभवतोय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना आव्हान- प्रतिआव्हान दिलं जात असताना याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी राजकीय हेवेदावे विसरत जुन्या…

केंद्र सरकारची राज्यातील भाजप नेत्यांना चपराक ; ठाकरे सरकारच्या “या” निर्णयाला पाठींबा !

मुंबई दि. २८: राज्य सरकारने आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून निर्बंध लागू केले असताना भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. मात्र आता केंद्र सरकारनेच कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी…

कुडाळ – मालवणात स्थानिक निवडणूका काँग्रेस स्वबळावर; प्रदेश काँग्रेस देणार ताकद !

कार्यकर्त्यांना पक्षीय ताकद देणार ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक संपन्न : अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती मालवण : आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर सहभागी होणार आहे.…

सिंधुदुर्गात २०० कोटींचं प्रशिक्षण केंद्र उभारणार – नारायण राणेंची घोषणा

प्रत्येकाने उद्योजक, मालक बनणारच, असा आजच निर्धार करण्याचं आवाहन वैभववाडी येथे जन आशीर्वाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत ; ढोल ताशांचा गजर वैभववाडी (प्रतिनिधी) केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल झालीय. वैभववाडी इथं या यात्रे दरम्यान जिल्ह्यात २०० कोटी…

error: Content is protected !!