Category News

मालवणात “महा”विकास आघाडीच्या “महा”वितरणची थकीत वीज बिलांसाठी “महादादागिरी” !

तात्काळ वीज बील भरा, नाहीतर कनेक्शन तोडणार ; पार्ट पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने दादागिरी थांबवावी, नाहीतर भाजप आंदोलन छेडणार : अशोक सावंतांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. व्यावसायिक देखील संकटात आले असून…

देवा म्हाराजा… विरोधकांचे आडेवेढे बाजूक करून निलेश राणेंका मालवण – कुडाळ निवडणूकीत भरघोस मतांनी विजय मिळवून दी !

कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग राजा चरणी साकडं घातल्यानंतर आता ग्रामीण भागातही मागणी मालवण तालुक्यात माळगाव हुमरसवाडीत ग्रामस्थांचं जागृत मांडावर साकडं कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघातून आपलं नशीब आजमावणार…

“आपला आमदार, कामगिरी दमदार” ; कांदळगाव मधील “तो” उपरोधिक बॅनर चर्चेत !

काही कालावधीतच बॅनर सोशल मीडियावर व्हायरल ; कांदळगाव मधील खड्डेमय रस्ता पुन्हा चर्चेत कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडील काही कालावधीत सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मालवण तालुक्यातील कांदळगावात…

जिल्हा बँकेची तारकर्ली शाखा सुसज्ज जागेत स्थलांतरीत

बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्थलांतर सोहळा मालवण शहरातील दोन शाखेचे एकत्रीकरण करण्याचा मानस : सतीश सावंत यांची माहिती उमेद अंतर्गत महिला बचत गटांना जिल्हा बँकेशी जोडण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

भाजप नेते निलेश राणेंकडून मालवण शहरात गणेश दर्शन !

मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी सायंकाळी मालवण शहरात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या निवासस्थानी गणेश दर्शन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, सुदेश…

… तर आगामी निवडणूक लढणार नाही ; सतीश सावंतांचं खुलं आव्हान !

जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा असा असेल फॉर्म्युला मालवणात पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मागील साडेसहा वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना सर्वांना विश्वासात घेऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही काम केलं आहे.…

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून मालवण शहरात ३ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती ; पालकमंत्री, आमदार, खासदारांचे मानले आभार  मालवण : महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान सहाय्यक अनुदान योजनेतून मालवण शहरात सुमारे ३ कोटी २० हजार ३८ रुपयांच्या विविध १४ विकास कामांना जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी प्रशासकीय मान्यता दिली…

निसर्ग, तौक्ते वादळात केंद्र सरकारकडून राज्याला तुटपुंजी मदत !

खासदार विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल ! कुणाल मांजरेकर मालवण : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. नैसर्गिक आपत्ती निसर्ग, तोक्ते चक्रीवादळात अगदी तुटपुंजी मदत केंद्र सरकारने राज्य शासनाला केली. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी…

चिपी विमानतळ हे काँग्रेसचेच यश !

मोपाला महत्व देऊन चिपीचे खच्चीकरण करण्याचा डाव काँग्रेसनेच हाणून पाडला कुणाल मांजरेकर मालवण : मागील १५ वर्षा पासून नियोजित व आज प्रगतीपथावर असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच प्रयत्न केले आहेत. या विमानतळासाठी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने…

निलेश राणेंकडून मालवणात घरोघरी गणेश दर्शन ; कार्यकर्त्यांची विचारपूस

माणगांवकर कुटुंबियांची भेट ; “त्या” मुलाच्या उपचारासाठी महागड्या इंजेक्शनचा खर्च स्वतः स्वीकारण्याची तयारी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी मालवणात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. निलेश राणेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला…

error: Content is protected !!