Category News

गळफास लावलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह आढळला

मालवण तालुक्यातील गोळवण येथील घटना ; पोलीस तपास सुरू मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद…

धक्कादायक ! एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत २३ लाख लुटले

वैभववाडी : बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी शाखेमधील एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर अज्ञात तीन जणांनी हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्याकडील २३ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे – वैभववाडी मार्गावर…

चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पलटी

कासारटाका येथील दुर्घटना : गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टोयोटा इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार कासारटाका पलटी झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासारटाका नजीक गणपती मंदिर जवळ घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना…

७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो … रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो !

तारकर्ली, देवबागच्या रस्त्यावर पुन्हा बॅनर ; “एक फाडा १० लावणार, पण खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार” कुणाल मांजरेकर मालवण : खड्डेमय बनलेल्या कांदळगाव रस्त्याचं चित्र बॅनरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी समोर आणलं गेलं होतं. त्यानंतर आता आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “बॅनर” चे…

भाजपकडून विकासकामे दुर्लक्षित ; तर आ. वैभव नाईकांकडून विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत घोटगे येथील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील घोटगे हेळेवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून गावातील विकास कामे दुर्लक्षित केली जात असून त्या उलट…

महाविकास आघाडीचा कुडाळात निषेध मोर्चा ; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा निषेध कुणाल मांजरेकर उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुडाळात निषेध मोर्चा काढला. यावेळी केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध करतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची…

दहशतवादाचा कांगोरा पिटणाऱ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का ?

विजय केनवडेकर यांचा सवाल ; मालवण, कणकवलीतील दडपशाहीचा केला निषेध शिवसेनेच्या “त्या” हुल्लडबाज कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा ; सुदेश आचरेकर यांची मागणी कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक सातत्याने दहशतवादाचा कांगोरा पिटुन आरोप प्रत्यारोप करीत असतात. पण आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदारांच्या…

“महाराष्ट्र बंद” चा फज्जा उडाल्यानंतर “बंद” यशस्वी करण्यासाठी शिवसेनेची विनवणी आणि अरेरावीही !

मालवण शहरातील प्रकार ; नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर ! कुणाल मांजरेकर मालवण : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंदचा मालवणात पुरता फज्जा उडाला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून…

महाराष्ट्र बंद वरून निलेश राणेंनी महाविकास आघाडीला फटकारले !

जनतेचा अंत बघू नका, नाहीतर उद्रेक कधी होईल सांगता येत नाही महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, हे दाखवण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन कुणाल मांजरेकर महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.…

सहाय्यक सरकारी वकिलांचा वराड- कुसरवे रक्तदाते ग्रुपकडून सत्कार

मालवण : मालवण न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील या पदी नियुक्ती झालेले नांदोस गावचे सुपुत्र ऍड. हृदयनाथ चव्हाण यांचा “वराड – कुसरवे रक्तदाते ग्रुप” यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रुपचे मार्गदर्शक सुनील नाईक, वराड पंचायत समिती…

error: Content is protected !!