Category News

“आभाळमाया” ग्रुपचं आभाळा एवढं दातृत्व ; कॅन्सरग्रस्त अक्षयला २.४२ लाखांची मदत !

मित्रा लवकर बरा हो… सावरवाडच्या मैदानावर मित्रांसोबत खेळताना तुला पुन्हा पाहायचंय कुणाल मांजरेकर मालवण : अक्षय श्रीकृष्ण फाटक … वय वर्ष २१, रा. वराड, ता. मालवण… क्रिकेटच्या मैदानात खेळणारा, बागडणारा हा युवक… वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर…

मान्द्रेच्या म्हाळसादेवीचा २५ ते २७ डिसेंबरला वर्धापन दिन उत्सव

गोवा : मान्द्रे – गोवा येथील म्हाळसादेवीचा वर्धापन दिन उत्सव सोहळा २५ ते २७ डिसेंबरला साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नवचंडी, दुपारी आरती, महाप्रसाद तर रात्रौ ७ ते…

आगामी निवडणूकीत कुडाळ, मालवण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच किंगमेकर राहणार !

नवनियुक्त जिल्हा निरीक्षक विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांनी बैठकीत व्यक्त केला विश्वास कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी विनायक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. श्री. देशमुख यांनी कुडाळ एमआयडीसी येथे काँग्रेस…

आ. नितेश राणे आक्रमक ; त्यावेळी पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता ?

मुंबईतील पत्रकार परिषदेत सवाल ; रझा अकादमीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचाही इशारा मुंबई : राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा…

मालवण तालुक्यातील “त्या” धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचा प्रश्न मार्गी ; आ. वैभव नाईक यांची माहिती

पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस. कडे मालवणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे १२ लाख चाचणी शुल्क भरणा टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा ; लवकरच निविदा प्रक्रिया होणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची अनेक कामे आमदार वैभव नाईक यांनी बजेट मध्ये मंजूर करून…

जागतिक मधुमेह दिनानिमित्त पोलीस, महसूल कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उपक्रम ; ५० जणांची तपासणी मालवण : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मालवण यांच्या वतीने सोमवारी मालवण पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी अशा सुमारे ५० जणांची मधुमेह,…

शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी हरी खोबरेकर यांचा वाढदिवस साजरा

ग्रामीण रुग्णालयात फळे तर फातिमा आश्रमात धान्य वाटप कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस सोमवारी शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच फातिमा…

केंद्र सरकारच्या प्राकृतिक पेंट प्रकल्प प्रशिक्षणासाठी वैभववाडीच्या युवकाची निवड

देशातील निवडक २५ व्यक्ती होणार सहभागी : २२ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे प्रशिक्षण वैभववाडी : केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्राकृतिक पेंट (गाईच्या शेणापासून) प्रकल्प प्रशिक्षणासाठी वैभववाडीच्या युवकाची निवड झाली आहे. अभिजित उर्फ राजू पवार असे या…

कंगना राणावत विरोधात शिवसेना आक्रमक ; कुडाळात निषेध

केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची केली मागणी कुणाल मांजरेकर कुडाळ : भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा कुडाळ तालुका शिवसेनेने निषेध केला आहे. केंद्र सरकारने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत मागे घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.…

सावंतवाडी दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश ; आरोपी गजाआड !

दागिन्यांच्या हव्यासापोटी विनायक टंकसाळीने केल्या हत्या ; भीतीपोटी केले होते विष प्राशन सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून आरोपीला घेतले ताब्यात ; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली सावंतवाडी : सावंतवाडी मधील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कुशल उर्फ विनायक नागेश…

error: Content is protected !!