Category News

राणेंवर टीका करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्या ; जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांचा बट्ट्याबोळ !

भाजप नेते निलेश राणेंचा घणाघात : पणदूर येथील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचा विकास करण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही; विकासासाठी निधी आणण्याची क्षमता भाजपातच कुणाल मांजरेकर कुडाळ : जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, आमदार, खासदार आहेत. पण जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा काडीमात्र उपयोग झालेला नाही.…

मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी : आ. वैभव नाईक यांची माहिती

मत्स्यालयासाठी ५ कोटी तर रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी उपलब्ध मत्स्यालयासाठी एकूण १० कोटी निधी उपलब्ध ; भूसंपादनाच्या निधीसाठीही पाठपुरावा कुणाल मांजरेकर मालवण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक

माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे यांनी केलं सांत्वन कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे (वय- ८१, रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार…

मालवण पंचायत समितीतर्फे लोककला महोत्सवाचे आयोजन

२२ ते २४ नोव्हेंबरला कार्यक्रम : भाजप नेते निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्यावतीने २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पंचायत समिती आवार येथे लोककला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे…

कंत्राटी वीज कामगारांचीच दिवाळी “अंधारात” ; अशोक सावंत आक्रमक

मानधन रखडले ; तात्काळ मानधन जमा करण्याची अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा अशोक सावंत यांचा इशारा कुणाल मांजरेकर दिवाळी झाली तरी अद्यापही महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे मानधन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे.…

स्ट्रीट लाईटच्या खंडीत वीज कनेक्शन वरून सुनील घाडीगांवकरांनी दाबली महावितरणची “नस” !

वीज वितरण कडून वीज पोल उभारलेल्या जागेच्या भाड्याची वसुली करा ; आम्ही बिले भरण्यास तयार ठेकेदारांची रखडलेली बीले ३० नोव्हेंबर पर्यंत न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा रेवंडी- कोळंब परिसरात बिबट्याची दहशत ; वनविभाग सुस्त : सोनाली कोदेंची नाराजी कुणाल मांजरेकर…

सिंधुदुर्गात ३० नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सुरु असलेली आंदोलने, एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने होऊन तसेच इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने झाल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने…

सिंधुदुर्ग किल्ला आपला अभिमान… येथील अस्वच्छता दुर्दैवी !

किल्ला पाहणीनंतर सुप्रिया सुळे यांनी मांडलं मत ; आमदार, खासदार, पालकमंत्र्यांसह चर्चा करणार कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग किल्ला हा आपला अभिमान आहे. या किल्ल्याची स्वच्छता महत्त्वाची असून आज या ठिकाणी सर्वत्र प्लास्टिक आणि कचरा पडलेला दिसतो, हे चित्र अतिशय…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आ. वैभव नाईक नतमस्तक

मालवण : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले.…

सुप्रिया सुळेंकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी ; अस्वच्छता पाहून भडकल्या

किल्ल्यावर एकही स्वच्छतागृह नाही ; महिला पर्यटकांची सुप्रिया ताईंकडे तक्रार कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातील अस्वच्छता आणि मंदिराच्या दुरावस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.…

error: Content is protected !!