Category News

यह तो सिर्फ झाकी है… नगरपालिका अभी बाकी है !

सिंधुदुर्ग बँकेतील विजयानंतर मालवणात भाजपचा जल्लोष कुणाल मांजरेकरमालवण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने निर्विवाद विजय मिळविल्यानंतर मालवण शहरात भाजपाने एकच विजयी जल्लोष साजरा केला. “यह तो सिर्फ…

अन्यायाच्या निषेधार्थ उद्या मालवणात एकवटणार पर्ससीनधारक

मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर उद्यापासून साखळी उपोषण महाराष्ट्र मरिन फिशिंग रेगुलेशन ॲक्ट १९८१ मधील नव्या सुधारणांचा निषेध कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मरिन फिशिंग रेगुलेशन ॲक्ट १९८१ मध्ये २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सुधारणा केली आहे. या कायद्यामुळे पर्ससीन मच्छीमारांवर अन्याय…

३६ मतं मिळवता येत नाहीत, आणि विधानसभेच्या गप्पा मारतोय…

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंची बोचरी टीका कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तथा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. पराभवानंतर तरी सतीश सावंत यांनी…

राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

१९ पैकी १९ जागा निवडून न आल्याचे शल्य ; यापुढे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार कुणाल मांजरेकर जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी…

सिंधुदुर्गात राणेच “किंग” ; जिल्हा बँक निवडणूकीत भाजपच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व !

भाजपच्या पॅनेलकडे ११ तर महाविकास आघाडीच्या ताब्यात ८ जागा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलने या निवडणुकीत आपले वर्चस्व मिळवले आहे. १९ जागांपैकी ११ जागा जिंकत राणेंनी…

जि. प. अध्यक्षांना केलेली शिवीगाळ भोवली : शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

कणकवली : जिल्हा बँक मतदानावेळी कणकवली तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या विरोधात भादवि कलम ५०९, ३५१, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल…

महाराष्ट्राची पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

कडक निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री एक- दोन दिवसांत घेणार अंतिम निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत कडक निर्बंधाबाबत चर्चा : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती कुणाल मांजरेकर राज्यात कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून कालच्या एका दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबईत दुप्पटीने कोरोनाचे रुग्ण…

आमदार नितेश राणेंना धक्का ; अटकपूर्व जामीन फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल कुणाल मांजरेकर शिवसैनिक संतोष परब यांच्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने झटका दिला आहे. या मारहाण प्रकरणी आ. नितेश राणे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर…

सिंधुदुर्ग बँकेसाठी मालवणात खेळीमेळीच्या वातावरणात १०० % मतदान

भाजपची विजयासाठी जोरदार “फिल्डींग” ; महाविकास आघाडीलाही विजयाचा “विश्वास” व्हिक्टर डॉन्टस विरुद्ध बाळू कुबल “हायव्होल्टेज” लढतीच्या निकालाची उत्सुकता कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मालवण येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात खेळीमेळीच्या वातावरणात १०० टक्के मतदारांनी…

फडणवीस सरकारला जमलं नाही, ते ठाकरे सरकारने करून दाखवलं !

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतरण ; अवैध मासेमारीला बसणार आळा आ. वैभव नाईक यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश ; मुख्यमंत्र्यांसह मत्स्यव्यवसायमंत्र्यांचे मानले आभार मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्य विधीमंडळाच्या…

error: Content is protected !!