Category News

आताच्या निवडणूकीत मेरिट पेक्षाही वेगवेगळ्या आमिषांकडे मतदारांचा कल ; पण….

जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांचं रोखठोक मत ; स्वतःच्या विजयाचं सूत्र केलं स्पष्ट कुणाल मांजरेकर मालवण : सहकार क्षेत्रात काम करताना पूर्वीचे विजय फार कठीण नव्हते. त्यावेळचे विजय हे सहज मिळवलेले विजय होते. त्यासाठी मतदार आमचं सामाजिक कार्य आणि…

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा मालवण भाजप कडून सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या मालवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.…

आ. वैभव नाईक यांच्याकडून सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे अलीकडेच निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सुधीर चव्हाण यांच्या आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन…

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात आर्थिक गैरव्यवहार ? पं. स. सभेचा चौकशीचा ठराव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडे चौकशीसाठी मागणी करणार : सुनील घाडीगांवकर आक्रमक कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रात स्थानिक कमिटी मार्फत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत…

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील निर्णय १७ जानेवारीला ?

मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडील सुनावणी पूर्ण ; १७ जानेवारीला निर्णय अपेक्षित कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे…

मनीष दळवींच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ ; उपाध्यक्ष पदी अतुल काळसेकर

महाविकास आघाडीत फाटाफूट ; काँग्रेसच्या संचालक नीता राणे अनुपस्थित सिंधुदुर्ग : येथील जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अपेक्षितपणे विजय मिळवला आहे. शेवटपर्यंत उत्सुकता लागून राहिलेल्या बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांची…

Exclusive : सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी गावोगावी कर्ज मेळावे घेणार !

जिल्हा बँकेचे नूतन संचालक बाबा परब यांची माहिती मतदारांचे मानले आभार ; प्रत्यक्ष घरी जाऊन आशीर्वाद घेणार कुणाल मांजरेकर मालवण : सध्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास दीडशे सुशिक्षित बेरोजगार संस्था असून या युवकां बरोबरच शेतकऱ्यांसाठी जिल्हा…

आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने भाजपकडेच !

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा विश्वास ; जिल्हा बँकेतील उत्साह कायम ठेवण्याचे आवाहन कणकवली : आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सत्तास्थाने भाजपकडेच असतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायत,…

राज्य सरकारचं “जय महाराष्ट्र”; आता दुकानांवरील पाट्या मराठीतच !

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; लहान दुकानांनाही मराठी पाटीची सक्ती मुंबई : राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. दुकानदारही यातून अनेक पळवाटा शोधायचे.…

पर्ससीन धारकांच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा ; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिली भेट

नव्या मासेमारी कायद्यातील त्रुटींची दिली कबुली ; मत्स्यव्यवसाय राज्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन धारक मच्छिमारांनी आपल्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ मागील बारा दिवसां पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे…

error: Content is protected !!