Category News

मसुरे खाडीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईकर युवकाचा बुडून मृत्यू

५ जणांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता खाडीपात्रात ; सुदैवाने चौघांना किनारा गाठण्यात यश मसुरे : मुंबई – ठाणे येथून पर्यटनासाठी आलेल्या ५ तरुणांचा ग्रुप पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक तरुण बुडल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३०…

मालवणात ३१ शाळांचा १०० टक्के निकाल ; टोपीवालाची तन्वी चौकेकर तालुक्यात प्रथम

मालवण : मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी तन्वी गणपत चौकेकर ही ९९.२० टक्के गुण मिळवून…

“त्या” चोरट्यांकडून शहरात अन्य ठिकाणी रेकी ? “श्वान” बिल्डींगमध्ये घुटमळला

तेजस नेवगी यांच्या घरावर तीन ते साडेतीन लाखांचा डल्ला : दीड लाख रोख रक्कमेसह दागिने लंपास कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील बंद असलेल्या तीन घरांमध्ये घरफोडी करणाऱ्या “त्या” अज्ञात चोरट्यांनी शहरात अन्य काही परिसरात “रेकी” केल्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या…

मालवण येथील प्रधान डाकघर अन्यत्र हलवण्याचा घाट ; भाजपा आक्रमक

माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे लक्ष वेधणार कार्यालय स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन : आचरेकर, पाटकर, केनवडेकर यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथे स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असलेले प्रधान डाकघर जिल्ह्यात अन्यत्र भाड्याच्या जागेत हलवण्यात येण्याचा…

मालवण शहरात घरफोडी ; भरवस्तीतील तीन घरे फोडली

मालवण : मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली आहे. शहरातील मेढा, बाजारपेठ परिसरात बंद असलेली तीन घरे चोरट्यांनी फोडली असून यामध्ये एका घरातील दागिने चोरीला गेल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मध्यरात्री दोन…

भाजपाच्या दोघा पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांची माहिती ओरोस : पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणे आणि पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोघा पदाधिकाऱ्यांची भाजपने सहा वर्षांसाठी निलंबन केलं आहे. सुभाष गोपाळ मडव, जांभवडे आणि महादेव यशवंत सावंत, आवळेगाव यांचा यामध्ये समावेश आहे, याबाबतची…

मालवणात शहरातील मैला नगरपालिकेकडून कोळंबच्या खाडीत डम्पिंग ?

काँग्रेसच्या आरोपामुळे खळबळ : पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला दिली धडक मुख्याधिकारी गैरहजर, अन्य जबाबदार अधिकारीही नाही ; पालिकेचा कारभार “रामभरोसे” कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेमार्फत शहरातून जमा करण्यात येणारा मैला थेट कोळंबच्या खाडीत डम्पिंग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी…

भाजपाकडून मालवणात जि. पं, पं. स. निवडणूक पूर्वतयारीला वेग !

निलेश राणेंकडून बुथनिहाय आढावा ; १०० % यशासाठी बूथ सक्षम करण्यावर भर देणार कुणाल मांजरेकर मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पावसाळ्या नंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने या निवडणूकांमध्ये १०० % यश मिळवण्यासाठी कंबर कसली…

महिला उद्योजक मेघा सावंत यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजक समिती सदस्यपदी निवड कुणाल मांजरेकर मालवण : मालवणमधील यशस्वी उद्योजिका मेघा सावंत यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजक समितीवर कोकण विभागासाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथील चेंबरच्या महिला…

जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यपदी मालवण मधून महेश सरनाईक

मालवण तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत बिनविरोध निवड  मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी मालवण  तालुका पत्रकार समितीचे सदस्य महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महेश सरनाईक यांच्या बिनविरोध निवड ठरावाला प्रशांत हिंदळेकर सूचक तर अमित…

error: Content is protected !!