Category News

सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना दप्तर वाटप

मालवण | कुणाल मांजरेकर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व विजय केनवडेकर मित्रमंडळ यांच्या वतीने प्राथमिक शाळा रेवतळे मालवण मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी…

मालवण नगरपरिषद बनलीय भ्रष्टाचाराची “युनिव्हर्सिटी” ; निलेश राणेंचा घणाघात

वैभव नाईक पळपुटे आमदार ; ७ वर्षात घेतल्या केवळ दोन आमसभा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषद भ्रष्टाचाराची “युनिव्हर्सिटी” बनल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी येथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव नाईक ७…

निलेश राणे भडकले : कितीही पोलीस फोर्स आणा, तुम्हाला सोडणार नाही !

मालवण शहराच्या समस्यांवरून मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती ; मुख्याधिकारी मात्र निरुत्तर ! नगरपालिकेतील पाच वर्षांचा भ्रष्टाचार बाहेर आणण्या बरोबरच मुख्याधिकाऱ्यांची दक्षता विभागाकडे तक्रार करण्याचा राणेंचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील सदोष गटार खोदाई, कचऱ्याचा प्रश्न, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांकडे दुर्लक्ष, रस्ता…

मुंबई-गोवा महामार्गाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

महामार्ग अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे आदेश माजी खासदार निलेश राणे यांनी घडवून आणली बैठक कणकवली (प्रतिनिधी) : महामार्ग प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे वाढलेले अपघात, मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे आणि माजी खासदार…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं वैभव नाईकांचं कौतुक

तुमच्या भूमिकेचा महाराष्ट्राला अभिमान कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग राज्यातील राजकिय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत (?) आमदार, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत बंडखोर शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्गातही आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत बंडखोर गटात सहभागी झाले. मात्र कुडाळ-मालवणचे…

सर्वोच्च न्यायालयात उद्या शिंदे गटाचाच विजय होणार : राणेंना विश्वास

शिंदे गटाचे सर्व निर्णय कायदेशीर सल्ला घेऊनच : सिंधुदुर्गच्या मंत्री पदांबाबत एक-दोन दिवसांत उत्तर मिळेल सी वर्ल्डसह बंद पडलेले प्रकल्प लवकरच सुरू करणार : नारायण राणेंची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च…

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा !

खा. विनायक राऊत यांचे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आदेश खा. राऊत यांनी आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह महामार्ग समस्यांचा घेतला आढावा कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.…

शेतकऱ्यांना “सेलम” हळद बियाण्यांचे वाटप

असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपक्रम ; सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य उपस्थित मालवण : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना “सेलम” या सुधारित हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरद राणे, संजय…

निलेश राणेंची वचनपूर्ती ; १२ वीच्या गुणवंत मुलांना आज टॅब वितरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; मालवणमध्ये कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने मालवण शहरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा टॅब देऊन सत्कार करण्यात येणार आहे. माजी खा. राणे यांनी या मुलांना…

मालवणच्या पर्यटनाला ऐतिहासिक साज ; बंदर जेटीवर फायबर पुतळे

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ६३ लाखांचा निधी ; लवकरच लोकार्पण : महेश कांदळगावकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण शहराला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली मालवणच्या समुद्रात उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील…

error: Content is protected !!