शेतकऱ्यांना “सेलम” हळद बियाण्यांचे वाटप

असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपक्रम ; सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य उपस्थित

मालवण : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना “सेलम” या सुधारित हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरद राणे, संजय सावंत, संतोष महाजन, शुभांगी सावंत, आरती आजगावकर, विलसिनी परब, नेहा गावडे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!