सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना दप्तर वाटप

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व विजय केनवडेकर मित्रमंडळ यांच्या वतीने प्राथमिक शाळा रेवतळे मालवण मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, शक्ती केंद्रप्रमुख पंकज पेडणेकर, बाबू वायंगणकर, हरी चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, शुभम लुडबे, पंकज गावडे, राजा मांजरेकर, सूरज भगत, नयन मांजरेकर, सौ.पावसकर, सौ.जुवाटकर, शिक्षिका देशमुख मॅडम, गवस मॅडम व इतर पालक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!