Category News

मालवणात विनापरवाना वॉटरस्पोर्ट्सवर बंदर विभागाची कारवाई

मालवण : सागरी पर्यटन हंगामास १ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे. मालवण किनारपट्टीवर पर्यटकही दाखल होत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला वॉटर स्पोर्ट्स व्यवसायही सुरू झाला आहे. दरम्यान, विनापरवाना वॉटर स्पोर्ट्स वर मालवण बंदर विभागाने बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्या मार्गशनाखाली…

भावाला मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपीच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : कौटुंबिक वादातून भावाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून डिकवल येथील दाजी रघुनाथ पाताडे (वय ५०) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.…

शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने केलं अभिनंदन मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा बेस्टचे माजी चेअरमन अरूण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख…

… तर पीएम किसान लाभार्थ्यांना पुढचा लाभ मिळणार नाही !

मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिला इशारा ; लाभार्थ्यांना केलं हे आवाहन मालवण : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणेंच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, आमदार कालिदास कोळंबकर, समन्वयक आशिष कुलकर्णी…

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतले गणेश दर्शन..!

मालवण : माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गुरुवारी मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली, वायरी, कोळंब, सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते, व्यापारी, सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित…

“त्या” व्हिडिओ पासून प्रेरणा ; आडारी गणपती मंदिर परिसराचे झाले सुशोभीकरण

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले आमदार, खासदारांचे आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील आडारी गणपती मंदिर परिसराचे पालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. एका व्हिडिओ पासून प्रेरणा घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रयत्नातून हा परिसर सुशोभित करण्यात…

“एमआयटीएम” चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

सायबर सिक्युरिटीवर सर्वात कमी वयात लिहिले पुस्तक ; विश्वविक्रमाची नोंद सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर शाखेच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक…

कंत्राटी वीज कामगारांना बाप्पा पावला ; निलेश राणेंची मध्यस्थी !

गणेश चतुर्थी निमित्ताने महिना पूर्ण होण्यापूर्वीच मानधन जमा ; ५५० कर्मचाऱ्यांना लाभ सेवेतून कमी केलेले १० % कामगारही सेवेत पूर्ववत ; कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेने निलेश राणेंसह केंद्रीयमंत्री नारायण राणे, आ. नितेश राणेंचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग…

मठबुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजू परुळेकर बिनविरोध

सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; परुळेकर यांची ग्वाही मालवण : मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण…

error: Content is protected !!