Category News

‘आरसे महाल’च्या नूतनीकरणाचा सा. बां. मंत्र्यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ

निलेश राणेंची माहिती : वैभव नाईक रिकामटेकडा आमदार असल्याने कुठेही फोटोसेशन करत असल्याची टीका आरसेमहाल च्या नूतनीकरणासाठी चंद्रकात दादांच्या काळातच् निविदा जाहीर : महाविकास आघाडी कालावधीत काम रखडले मालवण : कुणाल मांजरेकर मालवण येथील शासकीय विश्राम गृह आरसे महालच्या नूतनीकरणाचे…

नौका दुर्घटनेतील बेपत्ता मच्छिमाराच्या कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग समुद्र किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी श्री.राऊळ यांच्या घरी भेट देत विचारपूस करत कुटूंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना…

‘पार्थ’ जहाजा वरून तेल गळती सुरू…. दोन दिवसांत मालवणची किनारपट्टी गाठणार ?

कोस्ट गार्डचे कमांडर सचिन सिंग यांनी व्यक्त केली शक्यता मालवण किनारपट्टीवर संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी रंगीत तालीम प्रशासनाकडून अधिकृत माहिती जारी करेपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका : तहसीलदारांचे आवाहन मालवण ( कुणाल मांजरेकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते देवगड समुद्रकिनारी…

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मालवणात शिवसेनेचा जल्लोष !

स्व. बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी, मिंधे गटाचे प्रयत्न अयशस्वी : हरी खोबरेकर मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने ऍड. अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास…

“आरसेमहाल” च्या नूतनीकरणाला सुरुवात ; २.९७ कोटींचा निधी

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निधी उपलब्ध मालवण : मालवण येथील आरसेमहाल या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या कामासाठी २.९७ कोटी रुपयांचा…

वेंगुर्ल्यातील चित्र प्रदर्शनाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

सेवा पंधरवड्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे वेंगुर्ल्यात प्रदर्शन वेंगुर्ल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन वेंगुर्ले येथील नगरवाचनालय हॉल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र…

अपघातग्रस्त तेलवाहू जहाजाबाबत प्रशासन सतर्क ; तज्ज्ञांची टीम २४ तास कार्यरत

प्रशासनाची आढावा बैठक संपन्न ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रांताधिकारी राजमाने यांचे आवाहन जहाजातील तेल समुद्र किनाऱ्यावर आल्यास करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिके सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : तेल वाहतूक करणारे पार्थ हे जहाज काही दिवसापूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. हे जहाज…

खळबळजनक … हुक्का पार्लर वरील छाप्यात सिंधुदुर्गातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा !

अनधिकृत हुक्का पार्लर सह विदेशी दारूचा गुत्ताही चालवत असल्याचा आरोप कोल्हापूरातील करवीर सरनोबतवाडी येथील घटना ; एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल मालवण | कुणाल मांजरेकर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सरनोबतवाडी येथे अवैधरित्या सुरू असणाऱ्या द व्हाईट रॅबिट कॅफे अँड मोअर…

ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

मालवण शहर भाजपचा उपक्रम मालवण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या कन्याशाळे मधील आठवी व नववीतील विद्यार्थीना व…

जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण ; भाऊ आणि पुतण्याची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर जमिनीच्या वादातून राजाराम मधुकर घाडीगावकर यांना लोखंडी पहारने मारून डोक्याला गंभीर दुखापत केल्या प्रकरणी त्यांचा भाऊ संशयित आरोपी संजय मधुकर घाडीगावकर (वय ६०) आणि पुतण्या शैलेश संजय…

error: Content is protected !!