Category News

स्मार्ट पणदूर ग्रामपंचायत आता होणार अधिक “स्मार्ट” ; ठरणार राज्यात “आगळी वेगळी” !

सरपंच दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची घोडदौड ; गावातील घडामोडींवर राहणार “यांची” करडी नजर सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कै.आर. आर. आबा पाटील सुंदर गाव (SMART) स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल ठरलेले कुडाळ तालुक्यातील “स्मार्ट गाव पणदूर” आता अधिकच स्मार्ट होणार आहे.…

आता मालवणात प्रथमच अद्यावत संगणक आणि सामुग्रीचे सुसज्ज दालन

नामांकित कंपनीचे लॅपटॉप, डेस्टटॉप, गेमिंग लॅपटॉपसह कॉम्प्युटरचे सर्व साहित्य रेडी स्टॉक मध्ये हजर कुडाळ मध्ये 22 वर्ष सेवा देणाऱ्या नोबल कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसची मालवणात शाखा सुरु दसऱ्या निमित्त खरेदीसाठी विविध ऑफर्स, ग्राहकांनी लाभ घ्यावा : संचालक प्रणय तेली यांचे…

मालवणात एसटी बस आणि डंपर यांच्यात धडक : प्रकरण परस्पर मिटवल्याने मनसे आक्रमक

बड्या राजकीय नेत्याच्या फोनाफोनी नंतर प्रकरण दडपले ? मनसेचा गंभीर आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आनंदव्हाळ मार्गावर शनिवारी सायंकाळी उशिरा एसटी बस व डंपर यांच्यात अपघात झाला. मात्र या अपघाता बाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल न केल्याने मनसेने…

मालवण बंदर जेटीवर तरुणाईसाठी उद्या रात्री “गरबा दांडिया”ची मेजवानी !

मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने आयोजन ; बेस्ट डान्सर, बेस्ट ड्रेस साठी रोख पारितोषिके मालवण | कुणाल मांजरेकर नवरात्री निमित्ताने मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या वतीने महापुरुष गरबा दांडिया सिझन 1 अंतर्गत उद्या सोमवारी…

स्वच्छता लीग मधील सन्मान म्हणजे पालिका प्रशासन आणि शहर वासियांच्या एकतेचे फलित !

दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या…

सिंधुदुर्गातील गौण खनिज व्यावसायिकांना गोव्याच्या सीमा अखेर खुल्या !

माजी खा. निलेश राणे यांची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूकी साठी गोवा सरकारने लादलेल्या जाचक अटींमुळे गेले सहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग ते गोवा गौण खनिज वाहतूक शनिवार पासून…

सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या “त्या” वक्तव्याचा मालवणात शिवसेनेकडून निषेध

बेताल वक्तव्ये बंद करा, अन्यथा राज्यात फिरणे मुश्कील होईल : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : मी भिकारी होण्यापेक्षा महाराष्ट्राला भिकारी करेन असे वक्तव्य करणाऱ्या सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी निषेध करण्यात आला. येत्या…

नवरात्रौत्सवा निमित्त मालवणात बच्चे कंपनी आणि महिला वर्गाला धम्माल पर्वणी !

शिल्पा खोत आणि यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने फॅन्सी ड्रेस, फनी गेम्स, खेळ पैठणीचा कार्यक्रमांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर नवरात्रौत्सवा निमित्ताने मालवण धुरीवाडा येथे सौ. शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी गरबा आयोजित करण्यात आला आहे.…

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार !

केंद्रीयमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव ; पालिकेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारला सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.…

श्रद्धांजली सभेत भाऊंच्या आठवणींना उजाळा !

शिवसेना देवली विभागाच्या वतीने दिवंगत उपसरपंच भाऊ चव्हाण यांच्या शोकसभेचे आयोजन मालवण : तालुक्यातील देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कृष्णा ऊर्फ भाऊ माधवराव चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना श्रदांजली वाहण्याकरिता शिवसेना…

error: Content is protected !!