Category News

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का ; धनुष्यबाण चिन्ह गोठवलं !

“शिवसेना” नावही वापरता येणार नाही ; अंधेरी पोटनिवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवावी लागणार मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण…

“हीच” आहे आ. वैभव नाईकांची संपत्ती, हिम्मत असेल तर जप्त करून दाखवा…!

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे तपास यंत्रणांना आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांनी राजकीय सोर्स वापरून आपली संपत्ती वाढवल्याच्या अज्ञाताच्या तक्रारी नंतर लाचलूचपत खात्याकडून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.…

शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले…

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून छोटा शकील, छोटा राजनला सुपारी !

नारायण राणेंचा गंभीर आरोप : दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख मुंबई : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा शकील, छोटा तेली, सुभाष सिंग यांना सुपारी दिली. राणेना मारा म्हणून सांगितले. पण मी सर्वांना पुरून उरलो, असे वक्तव्य…

बेळणे खुर्द बौद्धवाडीत रविवारी वर्षावास सांगता आणि आश्विन पौर्णिमा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : बेळणे खुर्द बौध्द विकास मंडळ मुंबई, शाखा बेळणे खुर्द, माता रमाई महिला मंडळ व नालंदा धम्म वर्ग बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने रविवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता बेळणे खुर्द बौध्दवाडी येथे वर्षावास सांगता आणि आश्विन पौर्णिमा कार्यक्रम…

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता “नारायणास्त्र” धडाडणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी मुंबईत पार पडला. ठाकरेंनी शिवतीर्था वरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाची…

आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेऊन पालकमंत्र्यांकडून सिंधुदुर्गच्या विकासाची “मुहूर्तमेढ” !

माजी खा. निलेश राणेंसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विशेष सत्कार सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून कामाला सुरुवात करताना देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अजून ऊर्जा प्राप्त : ना. चव्हाण मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग…

उद्धव साहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है…!

शिवसेनेच्या कणकवलीतील दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत शिवसैनिकांचा जल्लोष आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; कोल्हापूर मधील प्रसिद्ध सार्झन डीजेवर तरुणाई थिरकली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… शिवसेना जिंदाबाद… घोषणाबाजीसह डीजेच्या तालावर थिरकत कणकवलीत शिवसैनिकांनी…

मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे मालवणात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह तहसीलदारांचा सत्कार

मालवण : केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे व कर्मचारी यांचा सत्कार…

मालवण येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत हर्षदा गावकर, समर्थ गवंडी प्रथम !

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकरनवरात्रौत्सवा निमित्ताने शहरातील भरड येथील नवरात्रोत्सव मंडळ भरड मालवण येथे सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात हर्षदा गावकर तर खुल्या गटात समर्थ…

error: Content is protected !!