Category News

मालवण तालुक्यात १९ ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच !

तालुकाप्रमुखांनी केली यादी जाहीर ; भाजपने आपल्या सरपंचांची यादी जाहीर करण्याचे आव्हान अन्य चार ते पाच ग्रा. पं. मध्ये संख्याबळाच्या आधारावर उपसरपंच पदही ठाकरे गटाकडे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात झालेल्या ५५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा ; राजू परुळेकर किंगमेकर

हा विजय भाजपच्या विचारांचा ; आगामी काळात शतप्रतिशत भाजपा हेच लक्ष : परुळेकर मालवण : तालुक्यातील मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला. सरपंच पदी मोहन वेंगुर्लेकर, सदस्य विनायक बाईत, लीना बाईत, उदय सावंत, विद्या मेस्त्री…

माळगांव ग्रा. पं. वर भाजपचा सरपंच ; पण वर्चस्व शिवसेना ठाकरे गटाचे !

सदस्य पदाच्या सात पैकी सहा जागा शिवसेनेकडे ; यापूर्वी ग्रा. पं. वर होते भाजपचे वर्चस्व भाजपच्या विद्यमान सरपंचांना पराभवाचा धक्का मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या ग्रा. पं.…

सुकळवाड ग्रा. पं. मध्ये ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका !

सरपंच युवराज गरुड यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडेंचा केला पराभव ; सात सदस्यही विजयी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका पाहायला मिळाला. सरपंच पदाच्या निवडणुकीत युवराज गरुड विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडे यांचा…

राजापूर हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित ; निलेश राणे आक्रमक

उद्या सकाळी टोलनाक्यावर जाऊन टोल वसुली बंद पाडणार ; राणेंचा इशारा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप सुरु असताना प्रशासनाला टोल वसुलीची घाई असल्याचे चित्र राजापूर मध्ये दिसून आले आहे. राजापूर हातीवले येथील टोल नाका आजपासून सुरु…

… अन् चालत्या खासगी बसने अचानक घेतला पेट ; ओसरगाव येथील घटना

दुर्घटनेत बस जळून खाक ; सुदैवाने प्रवासी बचावले कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने आतील प्रवासी बचावले. मुंबई गोवा महामार्गावर…

किनारपट्टीवर भाजपचा सुपडा साफ ; हरी खोबरेकर यांची टीका

जि. प., पं. स. वर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. या निवडणुकीत किनारपट्टी भागात भाजपचा सुपडा साफ झाला…

मालवणात भाजपच्या यशाचे श्रेय निलेश राणेंना ; ४० पेक्षा जास्त ग्रा. पं. वर भाजपा पुरस्कृत सरपंच विराजमान होणार

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा दावा ; काही ग्रा. पं. मध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबतच्या नाराजीचा भाजपाला फटका मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात सातत्याने भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही निलेश…

ग्रा. पं. निवडणूक : मालवणात भाजपचे वर्चस्व ; शिवसेना ठाकरे गटाचीही लक्षवेधी झुंज

प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथसह वायंगणी ग्रा. पं. शिवसेनेने राखली ; कोळंब, रेवंडीसह आठ ग्रा. पं. भाजपाकडून खेचल्या शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असलेल्या कुंभारमाठ, महान, पोईप, किर्लोससह दहा ग्रा. पं. भाजपकडे देवबाग सरपंच निवडणूकीत गटाचे उल्हास तांडेल एका मताने विजयी चौके, तारकर्ली,…

मालवणातील ४७ ग्रा. पं. चा उद्या फैसला ; उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली

तीन टप्प्यात होणार मतमोजणी ; हायहोल्टेज लढतींकडे सर्वांच्या नजरा मालवण : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान घेण्यात आल्यानंतर उद्या सकाळी १० वाजता कुंभारमाठ मधील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यात ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.…

error: Content is protected !!