Category News

आ. वैभव नाईक यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकाला केले अभिवादन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. या स्मारकाचा उदघाटन समारंभ सोमवारी पार पडला. या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास…

लोकशाहीला अभिप्रेत असलेलं व्यासपीठ माध्यमांनी उपलब्ध करून द्यावं !

बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या उदघाट्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर पत्रकारिता ही आरशासारखीच असली पाहिजे. आरसा कधीच खोटे बोलत नाही. आरशासमोर जी वस्तु न्याल किंवा जो चेहरा न्याल, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब त्यात दिसते.…

पत्रकारितेच्या पेशाचे पावित्र्यं टिकवणं प्रत्येक पत्रकाराचा धर्म

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी : पत्रकारिता हा पेशा आहे, व्यवसाय नाही. त्यामुळे त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे.…

पोवाडा, शिवस्फूर्तीगीतांसह विविधांगी कार्यक्रमांनी “एमआयटीएम” मध्ये शिवजयंती उत्साहात

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्गवरून आणलेल्या शिवज्योतीने वातावरण शिवमय ओरोस | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ओरोस येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. अफजलखानाच्या वधावर आधारित पोवाड्यासह…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद !

विद्यार्थी वर्गाने जिद्दी व महत्वाकांक्षी बनून नोकरी पेक्षा उद्योगाकडे वळण्याचा राणेंचा सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाशी मुक्त संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी…

ओरोस येथील पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन ; ना. दीपक केसरकर यांनीही दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे…

कुडाळमध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा ; मुंबई, पुणे, गोव्यातील कंपन्या होणार सहभागी

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांचे आयोजन कुणाल मांजरेकर व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने उद्या बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या…

कांदळगावात ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडानजिक शिवजयंती साजरी

मालवण | कुणाल मांजरेकर किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने कांदळगाव रामेश्वर मंदिर समोर लावलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडानजीक रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ला…

राष्ट्रीय काँग्रेसकडून मालवणात शिवजयंती साजरी

वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व लाडू वाटप मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत वायरी येथील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार…

निलेश राणेंच्या दणक्यानंतर रांजनाल्याच्या जोडरस्त्याचे काम सुरु !

माजी खा. राणेंनी मागील आठवड्यात रस्ता ठेकेदाराला १५ दिवसांचा दिला होता अल्टीमेटम मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली ठाकरे रांजनाल्याच्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने मागील आठवड्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी या ठिकाणी…

error: Content is protected !!