Category News

गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणातील शिक्षकांचा सत्कार

मालवण : गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे अजोड कार्य करणाऱ्या मालवणातील चार शिक्षकांचा तसेच एका क्रीडा शिक्षकाचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक श्री. चंद्रशेखर बर्वे, कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका…

मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत !

तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी स्पष्ट केली भूमिका मालवण : मालवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाशी…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ

मालवण : तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जुलै २०२३ पर्यत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया नोंदणीसाठी वाढ देण्यात आली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी shtra.gov.in/diploma23/या…

मालवणात नूतन पोलीस निरीक्षकांचा पहिला दणका ; गोवा बनावटीच्या दारुवर छापा

महिलेवर गुन्हा दाखल ; वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे कारवाई मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी पहिला दणका दिला आहे. वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे रविवारी सायंकाळी गोवा बनावटीच्या दारुविक्री वर छापा टाकून…

कट्टा येथील “त्या” विकृतांचा शोध घ्या ; नाहीतर आक्रमक पावित्रा घेणार

गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनांचा इशारा ; कट्टा येथील “त्या” जागेची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातून कट्टा येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मासळीत फिनेल, ब्लिचिंग पावडर आणि मुंग्याची पावडर टाकून खराब करण्याचा आणि काही मासे चोरून नेण्याचा संतापजनक…

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग : सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी (आषाढ पौर्णिमा कलियुग वर्ष ५१२५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन,  लघुपट, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन, तसेच स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके…

नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचं मनसे कडून स्वागत

मालवण : मालवण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. यानिमित्तानेमालवण मनसेच्यावतीने त्यांची पोलीस ठाण्यात भेट घेऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदीप लाड, विल्सन गिरकर, देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कॉल…

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला

महाराष्ट्राच्या पॉलिटिकल ड्राम्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी भाजपा – शिंदे सरकारला पाठींबा दिला असून अजित पवार यांच्यासह…

अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” ९ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आता दुसरे उपमुख्यमंत्री कुणाल मांजरेकर राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारला पाठींबा दिला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप ; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फुट

अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील होणार ; राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता कुणाल मांजरेकर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते…

error: Content is protected !!