कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी समाजाचं काहीतरी देणं लागतो हे कायम लक्षात ठेवा…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन मालवण : शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे.…










