Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन : खा. नारायण राणे, पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न…

स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं जीवावर बेतलं ; इस्लामपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

मालवण वायरी येथील दुर्घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद मालवण : छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास घडली. श्रेणीक मिलींद टाकळे (२५, रा. इस्लामपूर, ता. कागल, जि. कोल्हापूर)…

मालवण शहरात ‘आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं’ अशी महावितरणची अवस्था…

एका ठिकाणी विद्युत पोल कोसळण्याच्या स्थितीत तर दुसरीकडे डीपी बॉक्सच्या पेट्या उघड्या  शहरात दुर्घटना घडून कोणाचा जीव गेल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही : ठाकरे शिवसेनेच्या बाबी जोगी यांचा इशारा  मालवण : शहरातील धुरीवाडा प्रभाग क्रमांक १ मधील सायबा…

मालवण एसटी आगाराला ५ जिजाऊ बसेस प्राप्त

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण : मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस रविवारी दाखल झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून या बसेस उपलब्ध झाल्या असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. यापुढे…

सैनिक स्कूलचे विद्यार्थी रंगलेत योगसाधनेत : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे आयोजन 

प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ; विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व केले अधोरेखित सावंतवाडी : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या कोकणातील एकमेव यशवंतराव भोसले सैनिक स्कूल सावंतवाडी येथे रविवारी ११ वा आंतरराष्ट्रीय…

मालवणात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मालवण : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर…

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही….

मंत्री नितेश राणे यांचा निर्णय ; आंबा, काजू पिकाचे नुकसान, लांबलेला पाऊस, पाणी टंचाई आणि दुष्काळाचे सावट यामुळे घेतला निर्णय आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे : कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी सिंधुदुर्ग | कुणाल…

मालवणातील धर्मांतरण प्रकरणाचा पोलीस तपास शून्य ?

सर्व माहिती, ठाव ठिकाणे देऊनही पोलीस म्हणतात, “फिर्याद द्या, गुन्हे दाखल करतो”…. उद्या सजग नागरिकांनी अवैध धंदे, दारू, मटका अड्ड्यांची माहिती दिली, तरी पोलिस नागरिकांना फिर्याद दाखल करायला सांगणार का ? मनसे तालुकाध्यक्षांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण परिसरात…

डेरवण येथे घोरणाऱ्यांसाठी अनोखे उपचार शिबीर

७ ते २१ जुलै रोजी उपक्रम : उद्यापासून नावनोंदणी चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे…

मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ५ जिजाऊ बसेस दाखल होणार

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण : मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल होत आहेत. रविवार २१ जून पर्यत या बसेस मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. आमदार निलेश राणे यांच्या मागणी…

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकी निकाल जाहीर….

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा ९६ % निकाल; इलेक्ट्रिकल विभागाची शंभर टक्के कामगिरी…. सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ने…

तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिवलाबीच किनारी वाळू चोरी

वाळू विक्रीतील अर्धे पैसे ‘साहेबांना’, ट्रॅक्टर चालकाकडून धक्कादायक उत्तर ; बाबी जोगीनी उघड केला प्रकार मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मालवणमध्ये समुद्र किनारपट्टी वरील वाळूची खुलेआम चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार…

error: Content is protected !!