हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश : गिरगाव उपशाखाप्रमुख पदी पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुखपदी निनाद परब यांची निवड कुडाळ : हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…










