Category बातम्या

वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून महेश इंगळेंच्या वतीने पुरग्रस्तांना धान्य कीट वाटप

नैसर्गिक आपत्ती काळात तहसील प्रशासनास महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य अक्कलकोट : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरग्रस्त परिस्थितीचे संकट प्रशासनासह सर्वासमोरच आवासून उभे ठाकले आहे. शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून विविध सामाजिक संघटना, धार्मिक, सामाजिक व इतर कार्यान्वित संस्थानी पुरग्रस्त बाधीत…

सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवणची शनिवारी ११ ऑक्टोबरला सभा

मालवण : सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवण या संस्थेची सभा शनिवार दि. ११ ऑक्टोबर १०.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय, कुंभारमाठ मालवण येथे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत भंडारी समाजाच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘संस्कार सभागृह’ मालवण येथे पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदीवे, सरचिटणीस काका कुडाळकर, सरचिटणीस बबन हळदीवे, खजिनदार बबन परब…

नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५ -२६ करता नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात १ कोटी ३५ लाख निधी मंजूर झाला आहे. यामध्ये…

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीला पणन मंत्र्यांकडून ‘शेतकरी भवन’ मंजूर ; पालकमंत्र्यांचे विशेष प्रयत्न

१.५२ कोटींची तरतूद ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल घेत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या कडून मंजुरी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने’ अंतर्गत उभारणार शेतकरी भवन ; कृषी उत्पन्न बाजार समितीने मानले पालकमंत्री राणे, पणन मंत्री रावल यांचे आभार…

श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून टोपीवालाच्या विद्यार्थ्यांसाठी “आर्थिक साक्षरता व बँकिंग” कार्यशाळा संपन्न

पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  मालवण : येथील ना.अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता व बँकिंग माहिती याबाबत गणेश नागरी पतसंस्था सभागृहात नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या मुख्य…

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार मालवण : कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे…

अक्कलकोट | महेश इंगळे यांच्या कर्तृत्वाने हसापूरचा पाणी प्रश्न मार्गी

नविन विहीर खोदकामासाठी २ गुंठे जमीनीसाठी केली ८ लाख रुपयांची आर्थिक मदत ; हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार अक्कलकोट : तालुक्यातील हसापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये भीषण पाणी टंचाई भासत होती. यंदाचा…

व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन मोहिमेचा ११ ऑक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड- किल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे, यांच्या हस्ते ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुक्यातील यशवंतगड, रेडी येथे होणार आहे.  या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर…

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट 

मुंबई : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांनी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.नुकतीच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड झाली. त्यामध्ये प्रथमच संदीप…

मालवण नगरपालिकेच्या २० जागांचे आरक्षण जाहीर ; तीन विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कट

काही इच्छूकांचीही निराशा, नवीन जागा शोधाव्या लागणार ; अनेक इच्छुक महिलांना संधी मालवण : मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर आज पालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत पार पडली. यात तीन विद्यमान नगरसेवकां सह काही…

Sindhudurg Bank Recruitment | रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे पुढील आठवड्यापासून विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत. सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करीत आहे. बँकेच्या या परीक्षेसाठी आयोजित मार्गदर्शन वर्गाचा…

error: Content is protected !!