रानबांबुळीत खासगी बस आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

मृत युवक वराड गावचा रहिवाशी ; अपघातानंतर स्थानिक आक्रमक, घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त मालवण | कुणाल मांजरेकर मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे ( वय – २८, रा. वराड हडपीवाडी, ता.…










