Category बातम्या

सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर घडली होती घटना ; अ‍ॅड.सुधीर राऊळ, अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण : मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा…

मालवण शहरातील प्रभाग ७ अ मध्ये भाजप उमेदवार सौरभ ताम्हणकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

३० वर्षे प्रभागाचा दुर्लक्षित राहिलेला विकास पूर्णत्वास आणण्यासाठी मतदारांनी आपणासह सौ. शिल्पा खोत, दीपाली वायंगणकर यांना संधी द्यावी : सौरभ ताम्हणकर यांचे आवाहन मालवण : मालवण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन टप्प्यात आला असताना प्रभाग ७ अ मध्ये भाजपचे उमेदवार…

मालवणात उबाठाला धक्का ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहरप्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखाप्रमुख अक्षय भोसले यांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच आहे. मालवण नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेने मालवण शहरात उबाठाला धक्का…

मालवण नगरपालिकेवर नगराध्यक्ष पदासह भाजपची निर्विवाद सत्ता येणार

भाजपच्या वॉर्डनिहाय बैठकांमधून पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास ; विकासकामांसाठी निधी कमी न पडू देण्याची ग्वाही मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी शहराचा प्रभाग निहाय…

Malvan | प्रभाग ४ ब मध्ये शिवसेनेच्या पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा धडाका

शहराच्या विकासासाठी आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात धनुष्यबाणाला साथ देण्याचे आवाहन ; ४ अ चे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित मालवण : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब च्या उमेदवार पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शहरातील…

Malvan | भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोतांचा झंझावाती प्रचार सुरूच ; जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लागणार मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रिंगणातील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे. आज दांडी येथील दांडेश्वर मंदिरात…

भाजपच्या प्रभाग ९ ब मधील उमेदवार सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणेंमार्फत मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय ; यापुढेही त्यांच्या माध्यमातून दांडी भागाचा विकास करणार : सौ. आचरेकर मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील प्रभाग ९ ब च्या भाजपा उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी गुरुवारी दांडेश्वर…

Malvan | प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या पूनम चव्हाण सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार

पूनम नागेश चव्हाण यांच्याकडून विजयाची खात्री असल्याचा विश्वास मालवण : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेऊ लागली आहे. निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी ३ व नगरसेवकांच्या २० जागांसाठी ६७ उमेदवार आपले नशीब आजमावत असून शिवसेना व भाजप या महायुती मधील…

ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ ; मालवणात जोरदार शक्तीप्रदर्शन 

भाजपचे कार्यकर्ते उत्साहात, नगराध्यक्ष पदासह सर्व २० ही जागा जिंकण्यासाठी सज्ज : देवेंद्र फडणवीस यांची मालवणात जाहीर सभा घेण्यासाठी प्रयत्न : प्रभाकर सावंत कोणीही कितीही प्रलोभने देऊ देत, पण विकासाची वचनपूर्ती भाजपच करू शकेल : शिल्पा खोत यांचा विश्वास मालवण…

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल वैभववाडी : पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री…

ठाकरे शिवसेनेकडूनही मालवण नगरपालिका निवडणूक रिंगणात चुरस आणण्याचा प्रयत्न

भाजपातून उबाठात आलेल्या माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल… कोणावरही टीका करायची नाही ; शहरवासियांच्या इच्छेखातर निवडणूक रिंगणात : सौ. करलकर यांची प्रतिक्रिया : माजी आमदार वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदा…

आम्ही मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाची शपथ घेतो की….

मालवण नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांचे शहर विकासासाठी एक पाऊल पुढे… आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ घेत प्रचाराचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

error: Content is protected !!