Category बातम्या

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीला दणका

महसूल-पोलिसांची धडक; तीन डंपर जप्त : प्रत्येक डंपरला १.२५ लाखांपर्यंत दंडाची शक्यता मालवण : मालवणमध्ये रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार केला. देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाई करत वाळू वाहतूक…

चिमुकल्यांच्या निरागस प्रेमाने आमदार प्रमोद जठार भारावले!

राधानगरीतील शाळेत दसऱ्यानिमित्त सोन्याची पाने देत विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा राधानगरी : पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी सरवडे येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना…

देवगड ते ओरोसचा प्रवास आता एका तासात? नितेश राणेंच्या संकल्पनेला बळ

ओरोस–देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश; ८६ किमीचे अंतर घटून ५४ किमीवर येण्याची अपेक्षा दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना; पुढील मंजुरी आणि निधीच्या प्रक्रियेकडे लक्ष देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयाशी जोडणाऱ्या थेट रस्त्याच्या प्रस्तावामुळे तालुक्याच्या…

मालवणकरांना वारंवार वीजखंडित होण्याच्या त्रासातून मिळणार दिलासा

रस्ते न खोदता भूगर्भातून वीजवाहिनी टाकणार; ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’चे दोन दिवसांत प्रात्यक्षिक मालवण : मालवण शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ते न खोदता ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ पद्धतीने जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचा…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ ॲपचे लोकार्पण

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र नाणीज येथे अनावरण; सात भाषांमध्ये ॲप उपलब्ध नाणीज : जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मंगलमुहूर्तावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र नाणीज येथे ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या…

भोसले सैनिक स्कूलमध्ये रावण दहनाने विजयादशमी साजरी

कॅडेट आराध्य नाटेकर याने साकारली प्रभू श्रीरामांची भूमिका; सत्य, शौर्य आणि सदाचाराचा संदेश सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमातून सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा…

सावंतवाडीत १ नोव्हेंबरला भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार! विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

‘फिट इंडिया’ संकल्पनेतून आयोजन; हितेन नाईक यांच्या पुढाकारातून शरीरसौष्ठवपटूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ सावंतवाडी : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडीत रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथराव भोसले उद्यान…

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी प्रमोद जठार मैदानात

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राधानगरीत शाळा-महाविद्यालयांचा झंझावाती दौरा राधानगरी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव (पदवीधर) आणि कौस्तुभ गावडे (शिक्षक) यांच्या विजयासाठी आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यात प्रचाराचा जोर…

भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उत्साहात

संस्थेच्या उभारणीतील आणि शैक्षणिक वाटचालीतील महिलांच्या योगदानाचा गौरव सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत…

उबाठाचा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा

मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल; शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडण्याची मागणी ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर निशाणा; संजय राऊतांनाही लक्ष्य करत आदित्य ठाकरेंबाबत केली आक्रमक टीका ओरोस : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यावर मत्स्यव्यवसाय…

शहीद जवानांना पालकमंत्री नितेश राणेंची मानवंदना

ओरोस पोलीस परेड ग्राउंडवर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना श्रद्धांजली; पोलीस दलाकडून संचलनासह बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन ओरोस : देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

गोकुळमध्ये निकालानंतरही रणधुमाळी! फेरमतमोजणीचे डावपेच फसले, सतेज पाटलांचा गड अभेद्य!

१३ विरुद्ध १२ च्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय थरारात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल बारा तासांनंतरही संपत नव्हती.…

error: Content is protected !!