Category बातम्या

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ठाकरे शिवसेना सज्ज!

कणकवलीत स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांचा निर्धार; १५ दिवसांत भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे! वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाचे आवाहन; सुशांत नाईक यांच्याकडून संघटनात्मक बांधणीचा कृती आराखडा जाहीर! कणकवली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका शिवसेना…

चिपी – नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची…

बिळवस येथील आगग्रस्त भोगले कुटुंबाला संग्राम साळसकर यांची आर्थिक मदत

सहा लाखांचे नुकसान; घटनास्थळी भेट देत केले सांत्वन, सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते मदत सुपूर्द मालवण : बिळवस-भोगलेवाडी सडा येथील सुनिल भोगले यांच्या घराला लागलेल्या आगीत घरासह सहा वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबाचे सुमारे सहा लाख रुपयांचे…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ३१ जानेवारीला परीक्षा!

इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेशाची संधी; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत २ डिसेंबर सावंतवाडी : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या देशभरातील सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE-2027) चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी…

सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीला जिल्हा बँकेचे बळ; २५ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कर्जमंजुरी!

दूध उत्पादन १५ हजारांवरून थेट ५० हजार लिटरपर्यंत; जिल्ह्यात एक लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट – मनीष दळवी बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय…

मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला रंगणार खुले स्थानिक कवी संमेलन

नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी; सेवांगणचे आवाहन मालवण : मालवणमधील कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र…

ग्रामदैवतांच्या पालखी सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा भक्तिभावाने सहभाग

मालवणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या चरणी प्रार्थना; व्यापारी बांधवांशी साधला संवाद मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या ऐतिहासिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी भक्तिभावाने सहभाग घेत…

युद्धभूमीतील शौर्यकथा अन् मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुक

चिरणीत आजी-माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा स्नेहमेळावा! आमदार प्रमोद जठार यांचा सैनिकांशी मनमोकळा संवाद; देशसेवेतील अनुभवांना उजाळा सैन्यदलाला निर्णयस्वातंत्र्य आणि कारवाईचे अधिकार दिल्याबद्दल माजी सैनिकांकडून मोदी सरकारचे कौतुक खेड : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांच्या शौर्याला सलाम आणि त्यांच्या…

खेड तालुक्यातील चिरणी बौद्धवाडीतील स्मशानभूमी रस्त्यासाठी प्रमोद जठार यांच्याकडून १० लाखांचा निधी

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन महामानवांना अभिवादन करत वीरचक्र विजेते कै. सुधीर आंब्रे यांना वाहिली आदरांजली खेड : खेड तालुक्यातील मौजे चिरणी बौद्धवाडी येथील अनिल हळदे यांच्या घरापासून वरचीवाडी स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार…

Malvan | ग्रामदैवतांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ!

‘श्री देव रामेश्वर महाराज की जय’, ‘श्री देव नारायण महाराज की जय’च्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली; ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी! मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरीचे आराध्य दैवत आणि समस्त मालवणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रामेश्वर व श्री देव…

वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांशी साधला संवाद समस्या जाणून घेत शासन खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार…

‘स्वर दीपावली’च्या सुरेल मैफिलीने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध!

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन; अमोल बावडेकर आणि ईशानी पाटणकर यांच्या गायनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दीपावली’ या संगीतमय कार्यक्रमाने रत्नागिरीकरांना सुरांची अनोखी पर्वणी…

error: Content is protected !!