धोकादायक विहिरीत पडलेल्या म्हशीला नागरिकांनी दिले जीवदान!

धुरीवाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेतील दुर्घटना; विहिरीला कठडा उभारण्याची नागरिकांची मागणी मालवण : शहरातील धुरीवाडा साई मंदिरनजीक नगरपालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेतील कठडा नसलेल्या धोकादायक विहिरीत म्हैस पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. म्हैस विहिरीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास…










