Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

आचऱ्यात पुन्हा एकदा “दत्ता तिथे सत्ता”चा प्रत्यय ; ग्रा. पं. निवडणुकीत भाजपचा मोठा विजय !

आ. वैभव नाईकांना धक्का ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव ; सरपंच पदासह ग्रा.पं. च्या १३ पैकी ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी सरपंच निवडणूकीत जेरोन फर्नांडीस यांच्याकडून ठाकरे गटाच्या मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव २०२४ मध्ये कुडाळ मालवण मतदार…

आचरा ग्रा. पं. निवडणुकीसाठी ६६ % मतदान ; भाजपा – ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला !

उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष ; मालवण तहसील कार्यालयात होणार मतमोजणी आचरा | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी ६६ टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी ३ तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी २९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. प्रभाग…

आचरा ग्रा. पं. निवडणूक | जनतेच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित ; मंगेश टेमकर यांचा विश्वास

जनतेच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर आचरा गावचा सर्वांगीण विकास साध्य करत असताना जनतेला अपेक्षित पद्धतीने विकास झाला पाहिजे हीच भावना आमची कायम राहणार आहे. वाडी वस्तीवरील जनता जे विकासकाम सुचवेल…

मालवण शहराला भाजपकडून विकास कामांचा “बूस्टर डोस” ; तब्बल १.६२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणेंची उपस्थिती ; शहरातील १४ विकास कामांचा समावेश मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिवसेना – भाजपा सरकारच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेस विकास कामांचा बूस्टर डोस मिळाला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश…

आचरा सरपंच निवडणुकीत जेरोन फर्नांडीस यांचा एक हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा विश्वास ; चाफेखोल मध्येही भाजपाच्या रविना घाडीगांवकर यांचा विजय निश्चित दहा वर्षे विकास करण्यात अपयशी ठरल्याने ग्रा. पं. निवडणुकीसाठी वैभव नाईकांवर वाडीवाडीवर फिरण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा – शिवसेना…

VIDEO : विकास हाच अजेंडा ठेवून भाजपा – शिवसेना युतीचे उमेदवार ग्रा. पं. निवडणुकीच्या रिंगणात !

येणाऱ्या ६ नोव्हेंबरला गुलाल उडेल तो भाजपा – शिवसेनेच्या युतीचाच ; भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास आचरा सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडिस आणि सदस्य उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आचरा | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा –…

किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरण कामाची आ. वैभव नाईकांकडून पाहणी

मालवण शासकीय विश्रामगृहाच्या कामालाही भेट ; अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे. शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी येथे…

मालवण किनारपट्टीवरील “त्या” बांधकामांना तात्पुरता दिलासा ; निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यानंतर “त्या” बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार ; तोपर्यंत कारवाई नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या किनारपट्टी वरील ६६ बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम बंदर विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे संबंधित मत्स्य आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली…

दोन लाखांची मदत : कातवड मधील परब कुटुंबियांना भाजपाकडून मदतीचा हात !

पालकमंत्र्यांकडून मदत उपलब्ध ; भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच भाजपच्या माध्यमातून परब कुटुंबियांना दोन…

मालवणात गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप ताब्यात

जागृत युवकांकडून पाठलाग ; कत्तलीसाठी गुरे नेत असल्याचा आरोप ; संबाधित गाडीवर यापूर्वी दोनदा कारवाई ? मालवण | कुणाल मांजरेकर बेकायदा गुरे वाहतूक प्रकरणी मालवणात एक बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या गाडीतून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची…

error: Content is protected !!