Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार

मालवण : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशनचा अवॉर्ड जाहीर !

मालवण : सिंधुदुर्ग येथील एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग…

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कुडाळ -मालवण मतदार संघात २.३६ कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशी नुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी ; मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार…

कुडाळ येथील अपूर्णावस्थेत असलेले मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह लवकरच पूर्णत्वास जाणार

भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा ; पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून निधी वितरणासाठी शासकीय मान्यता कुडाळ : महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत होते. कुडाळ येथील…

पळसंब येथे व्यायामशाळा इमारतीचे आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

शिवसेना ठाकरे गट शाखाप्रमुखपदी वैभव सावंत तर युवासेना शाखाप्रमुखपदी कपिल मुणगेकर यांची निवड मालवण : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून पळसंब गावठण येथील जयंतीमंदिर परिसर येथे  व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. या व्यायाम शाळेच्या इमारतीसाठी  ७ लाख रुपये मंजूर झाले असून…

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवर नेत्यांची ना. राणेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवणात दाखल झालेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण मधील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.…

राजकोट मधील शिवस्मारकामुळे पर्यटन वाढी बरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना मिळणार

भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास ; राणेंकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत मालवण | कुणाल मांजरेकर भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक मालवण दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, राजकोट मधील शिवस्मारकामुळे…

नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावं तर नौदलाच्या गणवेशावर येणार शिवमुद्रा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारकर्लीत दोन मोठ्या घोषणा ; दिमाखादार वातावरणात नौदल दिन साजरा मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नौदल दिन कार्यक्रमात त्यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !

राजकोट मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण  मालवण | कुणाल मांजरेकर नौसेना दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले.  हिंदवी…

सहर्ष स्वागत ! 

नौदल दिनानिमित्त मालवणात दाखल होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार तसेच मान्यवर नेत्यांचे सहर्ष स्वागत ! नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! स्वागतोत्सुक मा. ना. दीपकजी केसरकर मंत्री, शालेय शिक्षण, मराठी…

error: Content is protected !!