डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कुडाळ -मालवण मतदार संघात २.३६ कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशी नुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी ; मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती

मालवण : डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांकरीता २ कोटी ३६ लक्ष पेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!