Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

व्यापारी एकता मेळावा २०२४ : मालवण व्यापारी संघांच्या सदस्यांना ओळखपत्र वितरण

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया ; जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर यांचे आवाहन मालवण : सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मालवण व्यापारी संघाच्या आयोजनाखाली यंदाचा ३६ वा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता…

ना. रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सा. बां. विभागाचे स्वतंत्र मंडळ निर्माण होणार !

जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्प, विकास कामाना मिळणार गती ; ना. चव्हाण यांच्या निर्णयाचे होतेय स्वागत मालवण | कुणाल मांजरेकर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गात मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

निर्भय कसली ? ही तर ‘निर्लज्ज बनो”वाली चळवळ !

कणकवलीतील  ‘निर्भय बनो’ चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांची टीका सिंधुदुर्ग : कोकणची भूमी ही साधुसंतांची भूमी आहे. इथल्या नागरिकांचे वर्तन शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यात बिलकुल डरपोकपणा नाही. त्यामुळे छुपा राजकीय अजेंडा घेऊन बाहेरून आलेल्या डाव्या विचारवंतांनी त्यांना…

मृत वीज कर्मचारी धनंजय फाले यांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची आर्थिक मदत

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; आ. नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथे भेट देत फाले कुटूंबीयांकडे अर्थसहाय्य मंजुरीचे पत्र केले सुपूर्द  कुडाळ : वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील धनंजय बाबू फाले यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता…

देऊ शब्द तो पूर्ण करू… भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता सामंत यांची आश्वासनपूर्ती !

मसुरे गडघेरा दत्तमंदिर नजीकच्या ट्रान्सफॉर्मरची जागा बदलण्याचे काम मार्गी ; ३ लाखांचा निधी स्वखर्चातून उपलब्ध  मालवण : भाजप नेते निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मसुरे गडघेरावाडी ग्रामस्थांची मागील दहा वर्षांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. येथील दत्त मंदिर…

आंगणेवाडीतील सुसज्ज सुलभ प्रसाधनगृहाचा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ उभारणी करण्यात आलेल्या सुलभ प्रसाधनगृह बांधकामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून…

राम मंदिर उदघाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त आज मालवणात निघणार भव्य रॅली

आकर्षक चित्ररथ होणार सहभागी ; जास्तीत जास्त राम भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सर्व देशवासियांचे लक्ष लागून राहिलेला अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा उदघाटन सोहळा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपूर्व उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून…

चिंदर रामेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून एकेरी व समूह नृत्य स्पर्धा मालवण : अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा ऐतिहासिक उदघाटन सोहळा सोमवारी २२ जानेवारीला साजरा होतोय. याचे औचित्य साधून चिंदर येथील श्री रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.…

एमआयटीएम इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन !

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना संधी ; विजेत्याना आकर्षक बक्षिसे ; जास्तीत जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाड येथे ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित…

कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंजुरी मालवण | कुणाल मांजरेकर गेली अनेक वर्षे खड्डेमय अवस्थेत असलेला कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण मार्ग ईजिमा ४० या रस्त्याच्या दुरुस्ती करीता भाजपचे कुडाळ – मालवण…

error: Content is protected !!