Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल…

कल्याणसिंह गेले …

उत्तर प्रदेश : भाजपचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे शनिवारी लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे निधन झाले. 4 जुलैपासून ते रुग्णालयात दाखल होते. सेप्सिस आणि मल्टी…

मुंबई – गोवा हायवेच्या दुरावस्थे विरोधात ५ सप्टेंबरला मानवी जन साखळी आंदोलन

मालवण : राष्ट्रीय खड्डे महामार्गातून कोकणवासीयांना मुक्ती मिळावी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ पुढील दोन वर्षात ठरल्याप्रमाणे वेळेत पूर्ण व्हावा, हायवे निर्मितीचा किमान दर्जा सांभाळावा, हजारो बळी घेणारी धोकादायक वळणे आणि घाट शक्य तितका सोपा व्हावा, यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कोकण हायवे…

पीएफ बाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा….

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे नोकरी गमावलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने शनिवारी मोठी घोषणा केली. कोरोना महामारीमुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले…

बापाशी वैर आणि मुलाशी दोस्ती ; खा. विनायक राऊतांवर उपरकरांची टीका

कणकवली : मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. विनायक राऊत यांचा नितेश राणे यांच्याशी दोस्तीचा विषय सध्या मातोश्रीवर पोहचला आहे. त्यामुळेच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊ देणार नाही, असे…

असा असेल केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा सिंधुदुर्गमधील प्रवास !

कुडाळ : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून या दौऱ्याचा तपशील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कुडाळ येथे घेतलेल्या…

एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट ; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट…

मालवणचा शिवकालीन नारळी पौर्णिमा उत्सव उद्या

मालवण (प्रतिनिधी)शिवकालीन परंपरेनुसार साजरा होणारा मालवणातील नारळी पौर्णिमा उत्सव रविवारी २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या नारळी पौणिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी मालवण व्यापारी संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.दरवर्षी मोठ्या उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा होणारा मालवणचा ऐतिहासिक…

भाजप महिला आघाडीच्या समर्थ बुथ- रक्षाबंधन कार्यक्रमाचा उद्या कुडाळात शुभारंभ

कुडाळ : भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने शनिवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मराठा समाज सभागृहात समर्थ बुथ- रक्षाबंधन कार्यक्रमाचा शुभांरंभ करण्यात येणार आहे, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, समर्थ बुथ अभियान लोकसभा संयोजक अतुल काळसेकर व जिल्हा परिषद…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त ; आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २६  हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्डच्या २०…

error: Content is protected !!