Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात पुन्हा २५ हजार कोविड लसी

आमदार वैभव नाईक यांची माहिती : येत्या मंगळवारी अजून २५ हजार लसीचे डोस देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग…

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्गात  

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.दुपारी 1 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम व उद्योगमंत्री नारायण राणे हे दि. 27 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी…

… असा असेल जन आशीर्वाद यात्रेचा मालवण मधील प्रवास !

कुणाल मांजरेकरमालवण : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा शनिवारी मालवण तालुक्यात दाखल होत आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांवरील टीका, शिवसेनेचे राणेंविरोधात प्रखर आंदोलन आणि त्यानंतर राणेंवरील अटकेची कारवाई यानंतर खंडित झालेली जन आशीर्वाद…

भाजपा किसान मोर्चातर्फे आचरा येथे ना. राणेंचे जंगी स्वागत करणार !

 कुणाल मांजरेकर  मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आशीर्वाद यात्रा शनिवारी २८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहे. आचरा येथून ही यात्रा मालवण तालुक्यात प्रवेश करणार असून आचरा तिठा येथे ना. नारायण राणेंचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भव्य…

२५ वर्षीय तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण : गवंडीवाडा येथील शुभम अरुण शिंदे (वय २५) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी गवंडीवाडा येथील घराच्या बाहेर गळफास लावलेल्या स्थितीत शुभम याच्या आईला दिसून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस हवालदार हेमंत पेडणेकर हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा…

गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसं केलं ? राणेंचा सवाल

संजय राऊत याना योग्यवेळी आणि योग्य रीतीने उत्तर देऊ मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्याला नारायण राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?,…

ठाकरे सरकार कुछ दिनो की मेहमान !

अटकेनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत घायाळ राणेंचा सूचक इशारा  कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी कारवाईनंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना देशाचा स्वातंत्र्यदिन माहिती नसणे चुकीचे होते, ही…

या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव उपाय !

आ. नितेश राणेंची टीका ; मुख्यमंत्र्यांकडून गुंडाचा सत्कार झाल्याचा आरोप कालचा गोंधळ म्हणजे पश्चिम बंगाल प्रमाणे राज्य पुरस्कृत हिंसा ! कुणाल मांजरेकर  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप…

संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं : “हा” फोटो केला ट्विट !

कुणाल मांजरेकर  नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद क्षमण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. मंगळवारचा संपूर्ण दिवस राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील नाट्यमय घडामोडीने गाजल्यानंतर बुधवारी शिवसेनेचे प्रवक्ते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सामनामधील अग्रलेखातून राणेंवर टीका केली होती. आता ट्विटरच्या…

error: Content is protected !!