Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मुंबईत मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात घोटाळा ; आ. वैभव नाईक अडचणीत ?

भाजप नेते निलेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ ; अहवाल केला सादर वैभव नाईकांची आमदारकी रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार : निलेश राणेंचा इशारा कुणाल मांजरेकर मुंबईतील मिठी नदी बाधितांचे पुनर्वसन सुरू असून या क्षेत्रातील बाधितांना कांजूरमार्ग…

सत्ताधाऱ्यांच्या कोट्यवधीच्या वल्गना ; वस्तुस्थिती मात्र भलतीच !

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकरांच्या आरोपांमुळे खळबळ कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्गात राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फ़त झालेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या विकास कामांपैकी तब्बल ११३ कोटी रुपये…

चिपी विमानतळ हे काँग्रेसचेच यश !

मोपाला महत्व देऊन चिपीचे खच्चीकरण करण्याचा डाव काँग्रेसनेच हाणून पाडला कुणाल मांजरेकर मालवण : मागील १५ वर्षा पासून नियोजित व आज प्रगतीपथावर असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच प्रयत्न केले आहेत. या विमानतळासाठी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने…

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्याकडून मालवणात गणेश दर्शन

मालवण (प्रतिनिधी)मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सोमवारी मालवण शहर आणि तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी स्थानापन्न श्री गणरायाचे दर्शन घेतले. देवबाग, तारकर्ली, हडी, मालवण शहर, गोळवण, कट्टा गुरामवाड येथे मनसे कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे त्यांनी दर्शन…

चौके- आंबेरी बसफेरीचा प्रश्न निकाली ; अशोक सावंत आक्रमक

कोविड मुळे बंद असलेली बसफेरी सुरू होईपर्यंत आगार प्रमुखांचे कार्यालय न सोडण्याचा दिला होता इशारा मालवण (प्रतिनिधी)कोविड काळात बंद असलेली चौके- आंबेरी बसफेरी सुरू करण्यात न आल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी मागणी करूनही ही बसफेरी सुरू न…

निलेश राणेंकडून मालवणात घरोघरी गणेश दर्शन ; कार्यकर्त्यांची विचारपूस

माणगांवकर कुटुंबियांची भेट ; “त्या” मुलाच्या उपचारासाठी महागड्या इंजेक्शनचा खर्च स्वतः स्वीकारण्याची तयारी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी मालवणात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. निलेश राणेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला…

सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

अमेय देसाई यांच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयाला एअर बेड व नेबुलायझर मशीन मालवण : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मालवण शहरातील युवा व्यक्तिमत्त्व अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना अत्यावश्यक गरज असलेले दोन एअर…

सुरेश प्रभूंना विश्वासात न घेताच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा घाट ?

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांनाच विश्वासात न घेतल्याने आश्चर्य  खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली “ही” प्रतिक्रिया !  कुणाल मांजरेकर  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोंबर रोजी होऊ घातले आहे. या उद्घाटनावरून…

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या चळवळीस पुर्ण पाठिंबा : सुरेश प्रभू

मालवण : पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य देण्यास आपण सदैव तत्पर…

हे गणराया … कोकणी माणसाला नैसर्गिक संकटापासून दूर कर !

माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांचं गणराया चरणी साकडं कुणाल मांजरेकरमालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणरायाचे भक्तिभावाने पूजन केलं. कोकणावर अलीकडे सातत्याने नैसर्गिक संकटे घाला घालत…

error: Content is protected !!