Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रशासनाकडून दुर्लक्षित ….

मनसेने वेधले लक्ष ; आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी मालवण : परप्रांतियांची नोंद होण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी मालवण तालुका मनसे पदाधिकारी यांनी तहसीलदार पोलिस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नायब तहसिलदार आनंद मालवणकर,गंगाराम कोकरे तसेच पोलिस उपअधिक्षक…

भाताला यावर्षी ​१ हजार ​९६० रुपये हमीभाव मिळणार ; आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

मालवण : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने ​सन ​२०२१-​२२​ हंगामासाठी भाताला प्रती क्विंटल १ हजार ​९६० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी भातासाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रु. बोनस असे एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना देण्यात आला. यावर्षी…

मालवणात २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन ; पर्यटन वाढीवर होणार विचारमंथन

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे आयोजन केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. सुरेश प्रभू ऑनलाईन मार्गदर्शन करणार पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते उदघाटन ; आ. नितेश राणे, परशुराम उपरकर यांची उपस्थिती कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जागतिक…

ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंद करा ; भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी वेधले लक्ष

शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलनाचा इशारा मालवण : शासनाने चालू वर्षी ई-पीक पाहणी नोंद अनिवार्य केली असून याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आजही नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ई-पीक…

महावितरणच्या “महादादागिरी” वर भाजप आक्रमक ; निलेश राणेंनीही भरला दम !

सक्तीची वसुली थांबवा, नाहीतर १५ दिवसांत वीज वितरणवर धडक मोर्चा आणणार : सुदेश आचरेकर यांचा इशारा महावितरणकडून थकीत बिलांवर सावकारी व्याज ; विजय केनवडेकर यांची नाराजी कंत्राटी कामगारांना वीज बील वसूलीसाठी पाठवू नका ; संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी…

हवाई वाहतूक मंत्र्यांनी केलं ट्विट ; चिपी विमानतळाबाबत केली महत्त्वाची घोषणा

कुणाल मांजरेकर “सिंधुदुर्ग के लिए एक बड़ी सौगात! ९ अक्टूबर को सिंधुदुर्ग हवाईअड्डे के लोकार्पण के साथ-साथ UDAN परियोजना के तहत मुम्बई और सिंधुदुर्ग के बीच @allianceair की प्रतिदिन विमान सेवा की शुरआत भी होने जा रही है। इस सेवा…

बापरे ! बिबट्या पोहोचला चक्क घरात : कोंबडीची शिकार

बिबट्याची शिकार सीसीटीव्हीत कैद ; गावात भितीचे वातावरण वैभववाडी (प्रतिनिधी) पहाटेच्या सुमारास कोंबडीची शिकार करणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास कोकिसरे पालकरवाडी येथे रामचंद्र गावडे यांच्या घरी घडली आहे. या घटनेमुळे गावात…

निलेश राणेंच्या “त्या” आश्वासनाची लवकरच पूर्तता ; केंद्र शासन स्तरावर हालचाली सुरू

तळाशिलच्या बंधाऱ्याचा प्रस्ताव तातडीने तयार करा ; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचे आदेश कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील तळाशिल येथिल धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही भाजप नेते निलेश राणे यांनी दिली होती. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या…

मालवणात “महा”विकास आघाडीच्या “महा”वितरणची थकीत वीज बिलांसाठी “महादादागिरी” !

तात्काळ वीज बील भरा, नाहीतर कनेक्शन तोडणार ; पार्ट पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने दादागिरी थांबवावी, नाहीतर भाजप आंदोलन छेडणार : अशोक सावंतांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. व्यावसायिक देखील संकटात आले असून…

मालवणात भाजपला खिंडार…

शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ; आ. वैभव नाईक यांचा टोला आडवली – मालडी मतदार संघात श्रावण मध्ये भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील आडवली- मालडी मतदार संघात शिवसेनेने भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपच्या…

error: Content is protected !!