Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

निलेश राणेंचा प्रशासनाला पुन्हा इशारा ; आज ४८ तास संपल्यानंतर… 

रत्नागिरीतील घटनेमुळे निलेश राणे आक्रमक ; उद्या निघणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या भव्य मोर्चात सहभागी होणार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात हिंदू समाज आक्रमक झाला…

उद्योजक महेंद्र पालव यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पोईपमध्ये उपक्रम ; तीन प्रशालांमधील विद्यार्थ्यांना लाभ पोईप ( प्रसाद परब)  : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक उद्योजक महेंद्र पालव…

लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर, कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान

मालवण (कुणाल मांजरेकर) : लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने १ जुलै या डॉक्टर्स डे, कृषी दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सेवा देणाऱ्या मालवण मधील डॉक्टर्स, कृषी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यात रेडकर हॉस्पीटलचे डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. यज्ञा तारी, डॉ सुपिया गवस,…

महारुद्र स्वाहाकारसाठी निलेश राणेंकडून एक लाखाची देणगी ; देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार 

मालवण : गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने ११, १२, १३ जुलै रोजी ‘महारुद्र स्वाहाकार’ आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी श्री…

जेथून राणेसाहेबांचा पराभव झाला, तेथूनच निलेश राणे निवडून येणार !

भाजपा नेते निलेश राणे यांचा निर्धार ; संवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर मागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले. विधान परिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसऱ्याचा अधिकार आपल्याला नको म्हणून मी नकार दिला. मी निवडून येणार…

आ. वैभव नाईक यांच्या वतीने मालवणमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ

वायरी, रामगड, शिरवंडे येथील प्रशालांमध्ये वह्यांचे वाटप ; विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून ध्येय निश्चित करावे – आ. नाईक यांचे प्रतिपादन मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण यांच्यावतीने तालुक्यातील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच व सुरक्षा संचाचे तालुकांवर होणार वाटप ; “या” दिवशी होणार वितरण

बांधकाम कामगार महासंघ पदाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय ; बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांची माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच व सुरक्षा संच वाटप एकाच वेळी तालुका स्तरावर केले जाणार…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुनील घाडीगांवकरांचा पुढाकार

भाजपाच्या माध्यमातून शिरवंडे गावातील पात्र महिलांची होणार मोफत नोंदणी ; आतापर्यंत १६२ महिलांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले…

संजय नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कट्टा येथे रविवारी ७ जुलैला शोकसभा

मालवण : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे  मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर संजय नाईक सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने रविवारी ७ जुलै…

सिंधुदुर्गनगरीत पत्रकारांचे काळ्या फिती लावून आंदोलन !

 “व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग” चा पुढाकार ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर  सिंधुदुर्गनगरी : ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, युट्युब या माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मागण्या घेऊन गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात…

error: Content is protected !!