Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

वार्ड ९ व १० मध्ये आयोजित ई श्रम कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सौ. स्नेहा आचरेकर, दीपक पाटकर यांच्या वतीने भाजपा कार्यालयात आयोजन मालवण : केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच दोन लाखांचा मोफत विमा असणार…

इनोव्हा कारची खासगी बसला धडक; तिघे गंभीर जखमी

कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे दुर्घटना कणकवली: कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे इनोव्हा कार आणि खाजगी बसचा सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच जणांना मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात…

भुयारी गटार योजेनेबाबत भाजपमध्येच मतभिन्नता ; महेश कांदळगावकर यांचा हल्लाबोल

वराडकर- आचरेकर यांच्यात मतमतांतरे : सुदेश आचरेकर यांचे पालिकेत सत्तेत येण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आचरेकरांच्या नाकर्तेपणामुळे बंद स्थितीतील योजनेला आ. वैभव नाईकांच्या पाठपुराव्यामुळे निधी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे आ. वैभव नाईक…

मालवण पत्रकार समिती आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ९० हून अधिक रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ.…

रस्ता डांबरीकरणात फक्त दगड ; डांबराचा थांगपत्ताच नाही !

बांदिवडेत ग्रामस्थांनी रोखले काम ; पुन्हा डांबरीकरण करून देण्याची सा. बां. अधिकाऱ्यांची ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील बांदिवडे ग्रामस्थांनी रस्त्याच्या बोगस कामाचा पर्दाफाश केला आहे. येथील रस्त्याच्या डांबरीकरणात डांबराचा थांगपत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी उघड करीत रस्त्याचे काम…

विजयदुर्ग किल्ला दुरावस्थेप्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार : आ. वैभव नाईक

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आ. नाईक यांची भेट कणकवली: विजयदुर्ग किल्ला दुरवस्था संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी विविध माध्यमातून समिती आवाज उठवत आहे. याप्रश्‍नी आपणही लक्ष घालून अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, असे…

कसाल येथे उद्या डीएड, पदवीधर शिक्षकांची सभा

मालवण : डीएड, पदवीधर डीएड शिक्षकांची सभा रविवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कसाल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत डीएड शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. आज मोठ्या प्रमाणात डीएड शिक्षक अतिरिक्त होत आहेत. २५-३०…

खा. सुरेश प्रभूंच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीना सायकल वाटप

असरोंडी हायस्कूलमध्ये उपक्रम : १० विद्यार्थिनींना लाभ : महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा मालवण : भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून असरोंडी हायस्कूल येथे जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून १० विद्यार्थिनींना मोफत सायकल…

मेढा जय गणेश मंदिरात आयोजित ई श्रम कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर यांचे आयोजन मालवण : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथील जय गणेश मंदिरात आयोजित ई श्रम कार्ड नोंदणी शिबीराला…

करूळ घाटात कंटेनर पलटी ; चार तासानंतर एकेरी वाहतूक सुरू

खड्डेमय घाटमार्गात अपघाताची मालिका सुरूच ; छोटी वाहने मार्गस्थ, पण मोठी वाहने अजूनही अडकून वैभववाडी : खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील…

error: Content is protected !!