कसाल येथे उद्या डीएड, पदवीधर शिक्षकांची सभा

मालवण : डीएड, पदवीधर डीएड शिक्षकांची सभा रविवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कसाल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत डीएड शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर विचार विनिमय करण्यात येणार आहे.

आज मोठ्या प्रमाणात डीएड शिक्षक अतिरिक्त होत आहेत. २५-३० वर्षे ज्यांनी सेवा केली, ते अतिरिक्त होत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक डीएड पदवीधर शिक्षक-शिक्षिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक संजय जाधव यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!