Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक, शैक्षणिक उपक्रम

तालुका शिवसेनेचे आयोजन ; कांदळगाव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र आणि आरती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्याचे सुपुत्र, संसदरत्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडीकल कॉलेजचे शिल्पकार खासदार विनायक राऊत यांचा १५ मार्च रोजी होत असलेला वाढदिवस मालवण तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि विविध…

आमदार नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली “ही” मागणी

कुणाल मांजरेकर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी आ. राणेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये…

मालवणात परप्रांतीय व्यापाऱ्यावरून स्थानिक व्यावसायिकांमध्ये “बाचाबाची”

पर्यटन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप ; बाळू अंधारी यांनी उपस्थित केला “हा” सवाल उद्या रविवारी ११ वाजता होणार बैठक ; उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बाजारपेठेतील एका परप्रांतीय नॉव्हेल्टी व्यावसायिकाचा ११ महिन्याचा भाडेकरार संपल्याचे सांगत पर्यटन व्यवसायिक…

निलेश काणेकरांचा मोबाईल जळालेल्या अर्टिगा कारमध्येच !

कणकवली : फोंडाघाटात जळून खाक झालेल्या उद्योजक निलेश काणेकर यांच्या एर्टीगा कारमध्ये जळालेल्या अवस्थेत त्यांचा मोबाईल सापडून आला आहे. फोंडाघाट येथील हेल्प अकादमीच्या सदस्यांच्या सहकार्याने फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने आज दुपारी मोबाईल शोधून काढला. निलेश काणेकर यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन जळून…

दीपक पाटकर यांचं दातृत्व ; शहरात ५ ठिकाणी स्वखर्चाने बेंचेस उपलब्ध

आडारी, आडवण, दांडी प्रभागात दिले बेंचेस ; नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी शहरातील ५ ठिकाणी स्वखर्चातून बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. आडारी सह आडवण, दांडी येथे हे बेंचेस त्यांनी दिले आहेत. स्वतःच्या…

मालवण बाजारपेठेतील “त्या” विकास कामासाठी तब्बल १७.६८ लाखांचा निधी

अमेय देसाई, आकांक्षा शिरपुटे यांचा यशस्वी पाठपुरावा ; नागरिकांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बाजारपेठ येथील भरड ते कासार व्हाळी दलितवस्ती येथील गटाराच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांच्या…

आडारी गणेश मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला चालना

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील आडारी गणेश मंदिराच्या सुशोभीकरण आणि बैठक व्यवस्थेच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ६ लाख ६३ हजार ५२१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा…

निलेश राणेंच्या वाढदिनी कुडाळात रोजगार मेळावा

१७ मार्च रोजी आयोजन : निलेश राणेंची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी १७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्या. ५ वा. पर्यंत कुडाळ येथील नवीन एसटी…

शिवसेनेत अन्य पक्षातून येणाऱ्यांसाठी पायघड्या ; निष्ठावंतांवर अन्याय !

आ. वैभव नाईकांवर निष्ठांवंत शिवसैनिक नाराज ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप थोपवा थोपवी करण्यासाठी अर्थसंकल्पीय भाषण टाकून वैभव नाईक जिल्ह्यात पळाल्याचीही टीका कुणाल मांजरेकर मालवण : आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तसेच पर्ससीन विषयावरुनही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा…

घोषणा करण्याचं काम अनेकांनी केलं… पण दिलेला शब्द फक्त शिवसेनेनेच पाळला !

पावशी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खा. विनायक राऊत यांचा विरोधकांना टोला ७५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या नूतन वास्तूचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याहस्ते उदघाटन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर अनेकांनी घोषणा करण्याचे काम केले. परंतु केलेल्या घोषणा…

error: Content is protected !!