Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे रानफुले छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन

आ.वैभव नाईक, प्रा. बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते उदघाटन निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- आ.वैभव नाईक कणकवली : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या वतीने वामन पंडित यांचे १४ वे रानफुले छायाचित्र प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम…

काळसे बागवाडी मारहाण व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन

आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप पई, अंबरीष गावडे, ॲड. विरेश राऊळ व जावेद सय्यद यांचा युक्तिवाद १८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती मारहाणीची घटना कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे फिर्यादी उल्हास नारायण नार्वेकर (४५) यांना हाताच्या…

अ. भा. कोकणी परिषदेचे मालवणात अधिवेशन ; गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दोन दिवस रंगणार कोंकणी भाषिकांचा मेळा ; सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल परिषदेच्या अध्यक्षा सौ. उषा राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कुणाल मांजरेकर मालवण : अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे १४ व…

आ. अमोल मिटकरींची किल्ले सिंधुदुर्गला भेट !

या मातीला वंदन करता आले हे भाग्यच : मिटकरींची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन पाहणी केली. यावेळी किल्ल्याच्या सौंदर्याने प्रभावित होऊन या मातीला वंदन करता…

मालवण येथील रक्तदान शिबिरात ३४ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क

जिल्हा आरोग्य विभाग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी मामा वरेरकर…

महेश कांदळगावकर यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू

खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक यांनी केला संपर्क आगामी पालिका निवडणूक कांदळगावकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार : आ. वैभव नाईक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ…

“त्या” स्टॉलधारकांसाठी निलेश राणेंचा पुढाकार ; मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यांची घेतली भेट

स्टॉलधारकांवर कारवाई न करण्याची मागणी : संबंधितांना कायमस्वरूपी स्टॉल देण्यासाठी प्रयत्न करणार बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील निलेश राणेंनी केली चर्चा : विजय केनवडेकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बंदर जेटीवर छोटे मोठे स्टॉल उभारून व्यवसाय करणाऱ्यांना…

राज ठाकरेंवर दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या विनायक राऊतांनी इतिहासाची आठवण ठेवावी

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; खा. राऊतांना बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप पाठवणार कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध करत तिथे महाआरत्यांचे आयोजन केले.…

मसुरेत ग्रामस्थांच्या २५ वर्षांच्या मागणीला अखेर चालना ; खा. राऊत, आ. नाईकांचे मानले आभार

रमाई नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरुवात ; विनायक राऊत, वैभव नाईक यांनी केली पाहणी कुणाल मांजरेकर मालवण : बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेले होते. त्यामुळे…

मालवण शहर शिवसेनेत भूकंप ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा राजीनामा

पत्रकार परिषदेत प्रसिध्दीपत्रक देऊन शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी ; अधिक बोलण्यास नकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. मागील पाच वर्षे मालवण शहराचे नेतृत्व करणारे मावळते नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार…

error: Content is protected !!