क्यार चक्रीवादळ ग्रस्तांना तीन वर्षानंतर मिळणार दिलासा ; ४१७६ रापण संघांना मिळणार लाभ !
माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट ; बैठकीत सकारात्मक चर्चा मालवण : कुणाल मांजरेकर ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. कित्येक नौकाधारक तसेच पारंपरिक रापण संघांचे लाखो रुपयांचे नुकसान…