Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

तब्बल ५० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या शालेय जीवनातील आठवणी

मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये कार्यक्रम : प्रशालेला आर्थिक मदतही सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये १९७३ ते १९७५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

शिवसेना ठाकरे गटाचं सामाजिक दायित्व : शिवजयंतीचं औचित्य साधून ओवळीयेच्या सिद्धगडावर स्वच्छता मोहिम

आडवली – मालडी विभागाचा उपक्रम ; आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून गडाची केली पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर शिवजयंतीचं औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाच्या आडवली – मालडी जि. प. विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व दाखवून दिलं आहे. समुद्रसपाटी पासून…

दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालयाकडील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

पतन अभियंत्यांनी सा. बां. च्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रातून उघड : सन्मेश परब यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे. या…

सिंधुदुर्गात अंमली पदार्थांची खासगी कुरिअर, पोस्टाने देवाण – घेवाण होण्याची शक्यता

संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी होणार ; हॅन्डीस्कॅनर, डॉग स्कॉडचाही वापर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अफू, गांजा लागवडीची माहिती देण्याऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा ; नाव गोपनीय ठेवणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता…

महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९६० मध्ये सुधारणा होणार : १६ सदस्यीय समिती गठीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांचा सदस्य म्हणून समावेश मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करण्याची सातत्याने होणारी मागणी विचारात घेऊन शासनाने याबाबत सकारात्मक पाऊले उचलली आहेत. राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी १६ सदस्यीय…

कुडाळमध्ये आज भव्य रोजगार मेळावा ; तरुणांना रोजगाराची संधी होणार उपलब्ध

मुंबई, पुणे, गोव्यातील कंपन्यांचा सहभाग ; व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांचे आयोजन कुणाल मांजरेकर व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने आज बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

दांडी चौकचार मंदिर ते मोरयाचा धोंडा किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारा उभारावा !

दांडी येथील नागरिकांची ना. नारायण राणे यांच्याकडे मागणी ; राणेंकडून सकारात्मक प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी समुद्रकिनारी श्री देव चौकचार मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंतचा सुमारे २ ते ३ कि.मी. लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधारा कम…

आ. वैभव नाईक यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकाला केले अभिवादन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. या स्मारकाचा उदघाटन समारंभ सोमवारी पार पडला. या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास…

लोकशाहीला अभिप्रेत असलेलं व्यासपीठ माध्यमांनी उपलब्ध करून द्यावं !

बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या उदघाट्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर पत्रकारिता ही आरशासारखीच असली पाहिजे. आरसा कधीच खोटे बोलत नाही. आरशासमोर जी वस्तु न्याल किंवा जो चेहरा न्याल, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब त्यात दिसते.…

पत्रकारितेच्या पेशाचे पावित्र्यं टिकवणं प्रत्येक पत्रकाराचा धर्म

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उदघाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी : पत्रकारिता हा पेशा आहे, व्यवसाय नाही. त्यामुळे त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे.…

error: Content is protected !!