Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

वायरी मुस्लिम मोहल्ला येथील आपदग्रस्ताला निलेश राणेंकडून आर्थिक मदत

भाजपा पदाधिकाऱ्यांनी मदत केली सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शहरातील वायरी मुस्लिम मोहल्ला येथील बाऊद्दिन शेख यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले होते. याठिकाणी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या…

मालवण शहरात युवती सेनेकडून नियुक्त्यांचा सपाटा ; प्रभाग ३ च्या बूथप्रमुख पदी मानसी घाडीगावकर यांची निवड जाहीर

युवती सेना कुडाळ – मालवण समन्वयक शिल्पा खोत यांची माहिती ; कुडाळ येथील बैठकीत निवड मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या प्रभाग क्र. ३ मध्ये युवती सेनेच्या बूथप्रमुख पदी मानसी महेश घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना, युवती सेनेची…

“देव शोधायचा असेल तर तुमच्या सारख्या व्यक्तींमध्येच….”

वृद्धाश्रम, अनाथाश्रम चालवणाऱ्या व्यक्तींचे सेवाकार्य पाहून निलेश राणे झाले भावूक …. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवादिवस उपक्रमाला ओरोस मंडलातून सुरुवात कुडाळ | कुणाल मांजरेकर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवादिवस साजरा केला जाणार आहे.…

वायरी भूतनाथ मधील नुकसानग्रस्तांनाही निलेश राणेंकडून मदतीचा हात…

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख स्वरुपातील मदत संबंधिताना सुपूर्द ; शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील मालवण : मालवण तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले. वायरी येथील सुरेखा मयेकर, कृष्णा गोसावी, गणेश परब यांच्या घराचे नुकसान झाले होते.…

पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची मांगेली धबधब्याला भेट ; सुरक्षेचा घेतला आढावा…

दोडामार्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शनिवारी दोडामार्ग तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मांगेली येथील धबधब्याला भेट दिली. यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन मौजमजा लुटावी, असे आवाहन करतानाच याठिकाणी मद्यपान करून…

आपत्कालीन संकटात वायरी भूतनाथ ग्रा. पं. ची तत्परता …

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तातडीने मासिक सभा बोलावत गावातील चार कुटुंबाना प्रत्येकी २,५०० रु. मदतीचे वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे गावात २१ जणांचे नुकसान ; शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : सरपंच भगवान लुडबे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण…

काळजी करू नका, मी सोबत आहे….

माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणात नुकसानग्रस्त नागरिकांना दिला विश्वास ; आर्थिक मदतही सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे शुक्रवारी सायंकाळी तत्परतेने…

नांगरभाट येथे घरावर माड पडून नुकसान ; मनसेच्या प्रीतम विलास गावडे यांचे स्वखर्चाने सेवाकार्य…

आपदग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ताडपत्री केली सुपूर्द ; अतिवृष्टीमुळे मदतीची गरज असल्यास हक्काने संपर्क साधण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील नांगरभाट जाधववाडी येथील सुनिता नामदेव जाधव यांच्या घरावर आज पहाटे माड पडून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.…

कट्टा येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यास वीज वितरण कर्मचाऱ्यांना युवासेनेचा मदतीचा हात ; पाणी समस्याही टळली….

नांदोसच्या जंगलात वाहिनीवर पडलेली फांदी केली दूर ; ठाकरे गट शिवसेना ग्रा. पं. सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिकांचा पुढाकार मालवण : मुसळधार पावसामुळे नांदोस येथे विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे कट्टा गोकुळआळी परिसर व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित…

विजेच्या पोलावर शॉक लागून कंत्राटी वायरमन गंभीर ; उपचारासाठी बांबुळीला हलवले

विजवितरण कडील आपत्कालीन व्यवस्थेअभावी वायरमन फाले पाऊण तास पोलवर लोंबकळत दुर्घटनेनंतर अशोक सावंत आक्रमक ; कंत्राटी कामगाराला पोलावर चढवण्याचा आदेश कोणाचा ? महावितरण कंपनीने उपचाराचा संपूर्ण खर्च देण्याची आग्रही मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण…

error: Content is protected !!