Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

स्थळ पाहणी आणि गृहचौकशीद्वारे गाबीत समाजाचा जात पडताळणी प्रश्न निकाली काढा

आ. वैभव नाईक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी ; गाबीत समाजाच्या वतीने बाबी जोगी यांनी मानले आभार मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या गाबीत समाजाच्या नागरिकांना जात पडताळणी करताना महसुली पूराव्याची येणारी अडचण दूर करण्यासाठी कुडाळ मालवण विधानसभा…

हिवाळेत गवारेडा पडला विहिरीत ; वन विभागाचे अधिकारी दाखल

पोईप | प्रसाद परब मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहीरीत गवा रेडा पडल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुरुवारी सकाळी या परिसरात चार कापण्यासाठी…

मालवण मच्छिमार्केट नजिकची पत्राशेड नादुरुस्त ; तात्काळ उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चा मालवण शहरच्या वतीने शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी पालिकेचे लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मच्छिमार्केट येथील पत्रा शेड पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. अन्य समस्याही याठिकाणी आहेत. तरी सुरू झालेल्या मासेमारी हंगामाचा विचार करता मासे विक्री करणाऱ्या…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ; चिंदर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा

पशु संवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश भाजपा नेते निलेश राणे यांनी पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेधले होते लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चिंदर गावात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची गुरे दगावण्याचा प्रकार…

देऊळवाडा येथील हॉटेल महाराजामध्ये उद्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्या वतीने आयोजन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे सलग सहावे शिबीर ; आतापर्यंत सुमारे ४०० जणांनी घेतला लाभ मालवण | कुणाल मांजरेकर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून तसेच सौरभ ताम्हणकर…

सिंधुदुर्ग बँकेच्या चौके येथील एटीएमचा उद्या निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चौके शाखा येथील एटीएमचा शुभारंभ सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी…

राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सहकाराच्या मंदिरात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न

वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळयात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे उदगार सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर संस्था ही निरंतर चालत असते. काळानुरुप संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी बदलत असले तरी आपण काम करत असताना आपले काम भविष्य़ातील पिढ्यांसाठी आदर्शवत असले पाहिजे. बदलत्या…

मालवणात शुक्रवार, शनिवारी मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिरे

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी महिला बालकल्याण सभापती सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्याकडून आयोजन ; वॉर्ड क्र. १,६ आणि ५ मधील नागरिकांना मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत,…

भारताची शिक्षण व्यवस्था जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर : डॉ. सुरेश पाटील

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह साजरा एमआयटीएमचे प्राचार्य एस. सी. नवले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत केले सविस्तर मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर २१ व्या शतकातील नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमामध्ये प्रशासकीय व्यवस्थामध्ये अनेक…

मनिष दळवी :सहकार क्षेत्रातील उगवता तारा…

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनिष दळवी वाढदिवस विशेष… कुणाल मांजरेकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावचे सुपुत्र असलेल्या मनीष दळवी यांचा आज ४१ वा वाढदिवस… केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,…

error: Content is protected !!