Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कामाकाजाची राज्य पातळीवर दखल ; बँकेच्या अध्यक्षांची आकाशवाणीवर मुलाखत

अध्यक्ष मनिष दळवी यांच्या मुलाखतीचे उद्या सायंकाळी ५.३० वाजता प्रसारण सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत २७ जुलै २०२३ रोजी ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली…

हरी खोबरेकर… राणेबंधूना विकास कामांचा धडा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते जाहीर करा ; आम्ही दोन्हीसाठी तयार… !

विजय केनवडेकर : तारीख, वेळ, ठिकाण जाहीर करण्याचे दिले आव्हान माजी खा. निलेश राणे यांनी सहा महिन्यात गरजू व्यक्तींना ३२ लाखांची मदत केली, ठाकरेंच्या आमदार, खासदारांनी कितीवेळा स्वतःच्या खिशात हात घातला मालवण | कुणाल मांजरेकर राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे…

वैभव नाईक उबाठा सोडणार ; आठवड्यात तब्बल तीनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा पुन्हा एकदा खळबळजनक दावा सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवेळी निलेश राणे कुडाळ, मालवणात जनतेच्या मदतीत व्यस्त असताना वैभव नाईक मुंबईत स्वतःच्या राजकीय स्थित्यंतरासाठी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होते प्रयत्नशील मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव…

महेश राणे : मालवणच्या राजकीय पटलावरील स्वच्छ व निर्मळ चेहरा….

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर २०२२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा घेऊन जाणारे ठरले. प्रखर हिंदुत्वाचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी…

धुरीवाड्यातील मोफत आयुषमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, महेश सारंग यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण आणि महेश सारंग यांच्यावतीने धुरीवाडा येथील राजू बिड्ये यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला…

बागायतसह बिळवस आणि माळगांव येथील बीएसएनएलच्या “अखंडित” सेवेसाठी युवासेनेचा मदतीचा हात…

मालवण | कुणाल मांजरेकर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बागायत टॉवर आणि त्याला जोडण्यात आलेल्या बिळवस आणि माळगांव येथील बीएसएनएलच्या टॉवर वरून ग्राहकांना अखंडित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी युवासेनेने मदतीचा हात दिला आहे. बागायत…

कुडाळ रेल्वेस्थानक प्रवाशी व पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल !

भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत होते त्यावेळी ज्या प्रकारे निधी आपल्या जिल्ह्यासाठी येत होता, त्याच पद्धतीने पालकमंत्री…

…. तर मालवण नगरपालिकेसमोर नागरिकांना घेऊन आंदोलन छेडणार

मालवण शहर शिवसेना (ठाकरे गट) यांचा पालिका मुख्याधिकाऱ्यांना इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषद हद्दीतील मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. मुख्य चौक, नाका मार्गावर बसवण्यात आलेले हायमास्ट टॉवरही बंद असून १५ दिवसात या लाईट सुरु न केल्यास…

आ. वैभव नाईकांचा शिरवंडे गावावर अन्याय ; सुनील घाडीगावकर यांचा आरोप

शिरवंडे गाव तलाठी सजेसाठी पात्र असताना डावलले ; गावातील ठाकरे सैनिक आ. नाईकांना जाब विचारण्याचे धाडस दाखवणार काय ? शिरवंडे ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा दिला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर महसूली आणि गौण खनिज उत्पन्नाच्या दृष्टीने शिरवंडे गाव…

दीपक पाटकर यांचा पुढाकार : देऊळवाडा येथील “तो” धोकादायक खड्डा बुजवला !

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथील भलमोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्यात आला आहे. या कामासाठी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सा. बां. विभागाकडे पाठपुरावा केला होता. मालवण – कसाल मुख्य महामार्गावर देऊळवाडा येथील महावितरण…

error: Content is protected !!