Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मालवणात रक्तदान शिबीर

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे संपर्क कार्यालय मालवण येथे सोमवारी १६ मार्च रोजी सकाळी ९ वा. पासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन…

क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्मृती लीला’ पुरस्कार जाहीर ; १७ मार्च रोजी गौरव सोहळा

माजी कसोटीपटू पांडुरंग साळगावकर, सत्यविजय चिंदरकर, उत्तम नेमळेकर, मिनीन फर्नांडिस यांच्यासोबत शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील उदयोन्मुख खेळाडूंचाही होणार सन्मान मालवण : सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण स्पोर्ट असोसिएशन आणि हडकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित तसेच सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत ‘स्मृती…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार

मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे : वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ ; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करणार मुंबई : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग,…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा

गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर माहिती घेऊन…

प. पू. सुवर्ण (हसरे) महाराज समाधिस्त ; राणे महाराज मठ येथे उद्या सकाळी अग्निसंस्कार

दर्शन घेण्यासाठी राणे महाराज मठात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : प.पू. हसरे महाराज शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी समाधिस्त झाले. त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांचे मूळ गाव मुंबई माहीम असून त्यांचे पूर्ण नाव सुवर्ण भास्कर चिंचणकर असून…

मालवण लायन्स क्लबतर्फे कवी रुजारिओ पिंटो, पत्रकार भूषण मेतर यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव

पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण या लायन्स सदस्यांचाही सन्मान मालवण : लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांचा मालवण लायन्स क्लब भेट कार्यक्रम दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने…

श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा

दुपारी महाप्रसाद तर रात्री महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्राम दैवत श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या शनिवार दि. १४ मार्च रोजी दुपारी १० वाजता त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद,…

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष ; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई : इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील आरोग्याचा मेगा कॅम्प ठरला ‘वरदान’

देवबाग मधील ९ वर्षीय मुलावर शासकीय योजनेतून मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत हृदयाची शस्त्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरे (मेगा कॅम्प) घेण्यात येत आहेत. कणकवली येथे २७…

error: Content is protected !!