Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं : प्रथमेश इंगळे

ऑल इंडिया धनगर समाज महासभा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पूजा संपन्न अक्कलकोट : १८ व्या शतकात राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्मशाळा, घाट, विहिरी, तळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अमाप…

… अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा

चिंदर पं. स. सदस्य तथा भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान  मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून केलेल्या १४ विकास कामांवरून भाजप शिवसेनेत शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. भाजपचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी दत्ता…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक पार पडली. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि योजनांची वेळेत पूर्तता यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना…

४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड चाचणी

१ जानेवारी २०१० नंतर जन्म झालेल्या इच्छुक खेळाडूंनी १२ जूनपर्यंत नावे नोंदवण्याचे आवाहन मालवण : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या “सीएम चषक” ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या…

Sawantwadi | भोसले नॉलेज सिटीत उद्या सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम

CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांना थेट होणार मार्गदर्शन ; शंकानिरसनाची मिळणार संधी सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंतांकडून  चिंदर गावात विकासकामांचा झंझावात 

स्वखर्चातून एकाचवेळी १४ विकासकामे केली पुर्ण : ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी अनेक ठिकाणी पायवाटांचेही काँक्रिटीकरण ; आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकास कामांचा…

मालवणात पालिकेची प्लास्टिक पिशव्यांवर धडक कारवाई : अनेकांचे धाबे दणाणले 

देऊळवाडा बाजार व सोमवार पेठेतील काही दुकानांवर कारवाई : १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, ६,३०० रुपये दंड मालवण : मालवण नगरपालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने सोमवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. आरोग्य पथकाने सोमवार…

गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय टळणार : नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरु होणार 

नवी मुंबई विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले ; मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई : कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घ्या : सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा : कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी…

error: Content is protected !!