दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी मालवणात दाखल

मालवण पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांचे स्वागत : दशावतार कलाकारांची अधिकाऱ्यांकडून नोंदणी मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून दशावतार कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळाला आहे. महायुती सरकार माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकार अनुदानात भरघोस वाढ जाहीर केली. कलाकारांची…








