मालवणात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

वायरी येथील भाड्याच्या खोलीत घडला प्रकार : आत्महत्येचे कारण अस्पष्ट मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.…








