‘एसएसपीएम’ च्या इंजिनिअरनी उद्योजक बनून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग २०२६’ स्नेहमेळाव्यात खासदार नारायण राणे यांचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असावा.…








